डुंगरपूर : राजस्थानमधील डुंगरपूर जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. गुजरातमधील एका खासगी हॉस्पिटलमध्ये काम करणाऱ्या दहावी नापास सफाई कर्मचाऱ्याने राजस्थानमध्ये स्वत:चं आठ बेडचं हॉस्पिटल उघडलं. येथे गेल्या तीन वर्षांपासून तो लोकांवर उपचार करत होता. मेडिकल विभागाच्या अधिकाऱ्यांचे पथक तेथे पोहोचले असता तो बनावट डॉक्टर फरार झाला. प्रशासनाने हॉस्पिटल सील केले आहे. आता त्याच्यावर कायदेशीर कारवाईची तयारी सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हे प्रकरण डुंगरपूर जिल्ह्यातील सिमलवाडा ब्लॉकचे आहे. राजस्थान-गुजरातच्या पुनवाडा सीमेवर असलेले एक बनावट हॉस्पिटल शुक्रवारी सील करण्यात आलं आहे. एक गर्भवती महिला आणि आणखी एक रुग्ण हॉस्पिटलमध्ये दाखल होते. कोरोनाच्या काळात सफाई कर्मचाऱ्याने हे हॉस्पिटल सुरू केलं होतं. जितेंद्र भगोरा हा तीन वर्षांपूर्वीपर्यंत गुजरातमधील अहमदाबाद येथील हॉस्पिटलमध्ये सफाई कर्मचारी होता. तिथे झाडू मारता मारता तो डिलिव्हरी करायला आणि ड्रिप लावायला शिकला.
राजस्थान-गुजरात सीमेवर राजस्थानमधील पूनावाडा येथे एका सरकारी शिक्षकाचे घर भाड्याने घेतलं आणि स्वत:चं आठ बेडचं हॉस्पिटल सुरू केले. येथे त्याने लोकांवर उपचार केले आणि गर्भवती महिलांची प्रसूती केली. मात्र डुंगरपूर जिल्हा व वैद्यकीय प्रशासनाला याची माहितीही नव्हती. हा प्रकार नुकताच उघडकीस आल्यानंतर अधिकाऱ्यांना धक्काच बसला.
हॉस्पिटलमध्ये मोठ्या प्रमाणात औषधंही सापडली आहेत. यामध्ये गर्भपात, स्लीप, डिलिव्हरी, बीएनएस, एनएस ड्रिप आणि बीपी इन्स्ट्रुमेंट यांचाही समावेश आहे. जितेंद्र भगोरा हा रोज डॉक्टरच्या वेशात हॉस्पिटलमध्ये येत असत. त्याची वागणूक डॉक्टरांसारखी होती.
गुजरातमधील अनेक खासगी हॉस्पिटलशी त्याचा संपर्क होता. तो गंभीर रुग्णांना त्या हॉस्पिटलमध्ये रेफर करत असे. त्या बदल्यात त्याला कमिशन मिळत असे. तो रुग्णांना हेवी स्टेरॉईड असलेलं औषध देत असे ज्यामुळे रुग्णांना तात्काळ आराम मिळत असे. त्यामुळे भोळे गावकरी त्यांना चांगले डॉक्टर समजू लागले आणि त्यांच्याकडे उपचारासाठी येत असत. पण आता धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
शासकीय कर्मचाऱ्यास धमकी दिल्याप्रकरणी एकाविरोधात तक्रार |
सातारा शहरासह तालुक्यातून चारजण बेपत्ता |
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |