सातारा जिल्ह्यात सरासरी 10.4 मि.मी. पाऊस

by Team Satara Today | published on : 22 July 2023


सातारा : जिल्ह्यात सरासरी 10.4 मि.मी. पावसाची नोंद झाली असून 1 जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी 266.2 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. हा पाऊस एकूण सरासरीच्या ३० टक्के इतका आहे. 

तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढीलप्रमाणे आहे. सर्व आकडे मि.मी.मध्ये असून कंसातील आकडे आतापर्यंतच्या एकूण पावसाचे आहेत. सातारा –5.7 (269.5), जावली-मेढा – 8.8(492.9), पाटण –34.0 (497.5), कराड –11.0 (123.6), कोरेगाव –2.2 (122.7), खटाव – वडूज –1.3 ( 91.5), माण – दहिवडी –1.2 (91.5), फलटण –0.8 (67.1), खंडाळा –2.1 (93.7), वाई –6.8 (201.5), महाबळेश्वर –51.9 (1485.7) या प्रमाणे पाऊस झाला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारवासी यांनी बेडग आंबेडकरवादी यांची थेट इस्लामपूर येथे भेट !
पुढील बातमी
शेतजमीन फसवणुकीचे प्रकार थांबणार; महसूल विभाग नवं सॉफ्टवेअर आणणार, मालकासह कब्जेधारकांना दिलासा

संबंधित बातम्या