सातारा : देशातील सर्वप्रथम पहिली वीरनारींची फार्मर प्रोड्यूसर कंपनी 15 फेब्रुवारी 2024 रोजी स्थापन झाली. या वीरनारींच्या कंपनीला मदत होण्याच्या दृष्टीने 269 इंजिनिअर युनिटने मौजे धोंडेवाडी तालुका खटाव येथे 1 कोटी 90 लाख लिटर पाण्याच्या साठयासाठी तीन शेततळी तयार करण्याचे उद्दिष्ट आहे, तसेच शेततळ्यापर्यंत पाईप लाईन करून देणे, झाडे लागवडीकरिता खड्डे व इतर कामे करण्याचे काम सुरू करण्यात आले आहेत. या कामासाठी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, मेजर आनंद पाथरकर, सेना मेडल (निवृत्त) व जिल्हा कृषी अधिकारी भाग्यश्री फरांदे-पवार यांचे मार्गदर्शन लाभले आहे. या कामामध्ये 269 इंजीनियर रेजिमेंटचे मेजर राहुल मलिक यांच्या मार्गदर्शन खाली शेततळ्याचे व इतर कामे होणार आहेत.
वीरनारी फार्मा प्रोड्यूसर कंपनीचे मुख्य उद्दिष्टे, शेतजमिनीचा विकास आणि व्यवस्थापन करणे, तीन हेक्टरवर केशरी आंबा, एक हेक्टरवर पेरू लागवड करणे, धोंडेवाडी येथे व्यवसाय केंद्राची स्थापना करणे, ज्यामध्ये कंपनीनंतरच्या सुविधा जसे की पॅक हाऊस, क्लिनिंग आणि ग्रेडिंग युनिट, कोल्ड स्टोरेज आणि ट्रेड सेंटर, शेतकरी गटांमध्ये सेंद्रिय शेतीला प्रोत्साहन देणे आणि जमिनीचे सेंद्रिय प्रमाणीकरण सुलभ करणे, किमान 1000 महिला भागधारकांची नोंदणी करून माजी सैन्य कर्मचारी आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांमध्ये उद्योजकतेला प्रोत्साहन देणे आणि व्यापार आणि व्यवसाय विकास सुलभ करण्यासाठी इतर शेतकऱ्यांसाठी शेतजमिनीचा विकास करणे असा आहे.
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कॅफे मालकावर गुन्हा |
शासकीय कर्मचाऱ्यास धमकी दिल्याप्रकरणी एकाविरोधात तक्रार |
सातारा शहरासह तालुक्यातून चारजण बेपत्ता |
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |