सातारा : विवाहितेच्या छळ प्रकरणी पतीसह सासू विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, पुनम प्रदीप बागल सध्या रा. करंजे, सातारा या विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याप्रकरणी पती प्रदीप सुखदेव बागल, सासु सुरेखा सुखदेव बागल दोघेही रा. ऐरोली, नवी मुंबई यांच्या विरोधात शाहूपुरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास महिला पोलीस नाईक शेख करीत आहेत.
विवाहितेच्या छळ प्रकरणी पतीसह सासूवर गुन्हा
by Team Satara Today | published on : 09 April 2025