जुगार प्रकरणी दोघांवर कारवाई

by Team Satara Today | published on : 03 September 2024


सातारा : जुगार प्रकरणी सातारा तालुका पोलिसांनी दोघांवर कारवाई केली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 2 रोजी दुपारी 4:15 वाजण्याच्या सुमारास नागेवाडी, ता. सातारा हद्दीत असणाऱ्या सर्व्हिस रोड लगत समीर सलीम कच्छी रा. सैदापूर, सातारा आणि महादेव मडी व नाटेकर रा. नागेवाडी, सातारा जुगार घेताना आढळून आले. त्यांच्याकडून 1450 रुपये रोख व जुगाराचे साहित्य हस्तगत करण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई
पुढील बातमी
पाण्यात बुडल्याने एकाचा मृत्यू

संबंधित बातम्या