सातारा : अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञाताविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 28 रोजी सकाळी पावणे अकरा वाजण्याच्या सुमारास सातारा शहर परिसरात राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्याप्रकरणी अज्ञाता विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक शेलार करीत आहेत.