नवी दिल्ली : आज भारताची राजधानी विरूद्ध आर्थिक राजधानी असा सामना होत आहे. आयपीएलच्या यंदाच्या हंगामातील ४३ व्या सामन्यात दिल्ली कॅपिटल्स आणि मुंबई इंडियन्स हे संघ आमनेसामने आहेत. दिल्ली गुणतालिकेत सहाव्या क्रमांकावर आहे, तर मुंबई ९व्या क्रमांकावर आहे. दोन्हीही संघ सुरुवातीपासून संघर्ष करत आले आहेत. त्यामुळे आजचा सामना अत्यंत महत्त्वाचा आहे. प्लेऑफच्या शर्यतीत कायम राहण्यासाठी दोन्हीही संघांना विजयाच्या पटरीवर कायम राहावे लागणार आहे. नवी दिल्लीतील अरूण जेटली स्टेडियमवर हा सामना होत आहे. आजच्या सामन्यासाठी मुंबई इंडियन्सने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
रिषभ पंतच्या नेतृत्वातील दिल्लीने नऊपैकी चार सामने जिंकून आठ गुण मिळवले आहेत. तर मुंबईला आठपैकी केवळ तीन सामने जिंकण्यात यश आले आहे.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |

बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |