12:29pm | Dec 04, 2024 |
फलटण : महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी मान्यताप्राप्त फलटण एज्युकेशन सोसायटीचे कृषी महाविद्यालय फलटण येथील कृषी दुतांनी ग्रामीण जागरूकता कृषी कार्यानुभव औद्योगिक जोड प्रकल्प 2024 25 कार्यक्रमांतर्गत पाडेगाव फार्म येथे फळबागेसाठी आवश्यक असणारी खते व त्याचे प्रात्यक्षिक शेतकऱ्यांना देण्यात आले.
यासाठी कृषी महाविद्यालय फलटण येथील चतुर्थ वर्षातील मुलांनी पाडेगाव फार्म येथील डॉ.प्रमोद अडसूळ यांच्या शेतात जाऊन डाळिंब या पिकावरती खत व्यवस्थापन करण्याचे प्रात्यक्षिक दिले. यामध्ये आपण N:P:K खतांचा वापर केला त्यामध्ये 500 ग्रॅम 10:26:26,50 ग्रॅम मायक्रो-नट्रेंत, 1 किलो दुय्यम अन्नद्रव्य, 2 किलो PROM प्रती झाडासाठी वापरण्यात आले. या प्रात्यक्षिकासाठी रिंग पद्धत वापरण्यात आली. साधारणत: फळझाडापासून एक ते दीड फूट अंतरावर वर्तुळ आकारात आठ सेंटीमीटर उंचीचे कुदळ व खोऱ्याच्या मदतीने खोदकाम करण्यात आले. हे प्रात्यक्षिक सादर करत असताना बागेचे मालक डॉक्टर प्रमोद अडसूळ, सहकारी सचिन कुडाळे, सदाशिव जाधव, प्रमिला लकडे, सुरेखा गोरे व इतर शेतकरी उपस्थित होते.
याबाबत कृषी दूत आर्यन जगताप, श्रीतेज कोलते, प्रतीक चौधरी, प्रज्वल यादव, सुजीत म्हेत्रे, विराज तोडकर, अमित फाळके व निखिल गोवेकर यांनी शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. यु. डी.चव्हाण सर कार्यक्रमाधिकारी प्राध्यापक स्वप्निल लाळगे सर प्राध्यापक नीतीषा पंडित मॅडम समन्वयक प्राध्यापिका नीलिमा धालपे मॅडम व प्रोफेसर शिंदे सर यांच्या मार्गदर्शनाखाली हे प्रात्यक्षिक पार पाडण्यात आले.
प्रजासत्ताक दिन तयारीच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकाऱ्यांच्या शहरातील विविध ठिकाणी भेटी |
साताऱ्यात दि. २६ रोजी जयपूर फूट शिबिराचे आयोजन |
थोरले प्रतापसिंह हे काळाच्याही पुढे असणारे प्रजाहितदक्ष राजे होते |
संघर्षशील एन.डी. सरांना कृतिशील राहून आवाज उठवणे हीच खरी श्रद्धांजली ठरेल |
जीवन परिवर्तनात पुस्तकांची भूमिका मोलाची |
भाजपचे सातारा शहरात सदस्यता नोंदणी अभियान |
जाचहाट प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेस मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
प्रजासत्ताक दिनाचे दिमखादार आयोजन करावे |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
गोडोलीत 36 हजारांची घरफोडी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा |
पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाची अडीच लाखांची फसवणूक |
भाजपचे सातारा शहरात सदस्यता नोंदणी अभियान |
जाचहाट प्रकरणी चार जणांविरोधात गुन्हा |
मृत्यूस कारणीभूत ठरल्याप्रकरणी दुचाकी चालकावर गुन्हा |
मारहाण प्रकरणी दोन अज्ञातांवर गुन्हा |
महिलेस मारहाण केल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
प्रजासत्ताक दिनाचे दिमखादार आयोजन करावे |
अज्ञात वाहनाच्या धडकेत एकाचा मृत्यू |
गोडोलीत 36 हजारांची घरफोडी |
आदेशाचा भंग केल्याप्रकरणी एका विरोधात गुन्हा |
पोलीस असल्याची बतावणी करून वृद्धाची अडीच लाखांची फसवणूक |
अवैधरित्या अग्नीशस्त्र बाळगल्याप्रकरणी एकावर गुन्हा |
‘मानिनी जत्रा’ सारखे उपक्रम बचतगटांसाठी नवसंजीवनी |
आई, मी 1000 सूर्यनमस्कार पुर्ण केले..!’ |
डिजिटल नकाशे म्हणजे मालमत्तेचे वैध पुरावे |
जिल्ह्यात पुन्हा एकदा ''शंभूराज" |