सातारा : महिलांच्या विनयभंग प्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी नोंदविण्यात आल्या आहेत.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, मोबाईलमध्ये फोटो, व्हिडीओ काढून तसेच अश्लिल शिवीगाळ करुन विनयभंग केल्याप्रकरणी सातारा तालुका पोलीस ठाण्यात परस्पर विरोधी तक्रार दाखल झाल्या आहेत. एका तक्रारीत दोघांवर तर दुसर्या तक्रारीत तिघांवर गुन्हा दाखल झाला आहे.