फलटण : गेल्या दोन दिवसापासून राज्यात विविध भागात गडगडाटी वादळी पावसाने जोरदार हजेरी लावली. वादळीवाऱ्यासह झालेल्या पावसाने अनेक भागात नुकसान केले. फलटण तालुक्यातही विजांसह पाऊस झाला. फलटण येथील सरडे गावात एका ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज पडून एकाचा मृत्यू तर दोनजण गंभीर जखमी झाल्याची घटना समोर आली आहे.
फलटण येथील आयटीआयचे तीन विद्यार्थी ओला ईलेक्ट्रीक स्कूटरवरुन जात होते. यावेळी अचानक विजांच्या कडकडाटसह पावसाला सुरूवात झाली. चालत्या ओला स्कूटरवर विज पडली आहे. जखमी विद्यार्थ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
मिळालेली माहिती अशी, ११ मे रोजी रोजी सायंकाळी सरडे तालुका फलटण जिल्हा सातारा येथे वीज पडून मोटरसायकल वरील एकाचा मृत्यू व दोन जण जखमी झाले आहेत. दोन्ही जखमींवर गिरीराज हॉस्पिटल बारामती येथे उपचार चालू आहेत व त्यांची प्रकृती स्थिर आहे. विक्रम विजय धायगुडे राहणार सरडे तालुका फलटण जिल्हा सातारा वय १७, प्रथमेश सुनील भिसे वायसेवाडी तालुका कर्जत जिल्हा अहमदनगर वय १७, मयत नामे ज्ञानेश्वर गहिनीनाथ ढोले वय १७ राहणार वंजारवाडी खर्डा तालुका जामखेड जिल्हा अहमदनगर. वरील तिन्ही विद्यार्थी आयटीआय शारदानगर येथे शिक्षण घेत होते.
शासकीय कर्मचाऱ्यास धमकी दिल्याप्रकरणी एकाविरोधात तक्रार |
सातारा शहरासह तालुक्यातून चारजण बेपत्ता |
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |