फलटण : फलटण तालुक्यातील सोमंथळी येथे रविवारी सकाळी 8.15 वाजण्याच्या सुमारास बारामती-फलटण रोडवर अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिल्याने एकाचा जागीच मृत्यू झाला, तर एक जण गंभीर जखमी झाला आहे.
याबाबत फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यातून मिळालेली माहिती अशी, रविवार दिनांक 24 सप्टेंबर रोजी सकाळी 8.15 वाजण्याच्या सुमारास फिर्यादी यांची होंडा शाईन यु.पी.80 बी.जी.9378 वरून फिर्यादी यांचा भाऊ सुभाष रामचंद्र देशमाने व त्यांचा मुलगा तन्मय सुभाष देशमाने दोघेही (रा.मोरेवाडी मेडद ता.बारामती जि.पुणे) हे पिता-पुत्र दहिवडी येथे जाण्यासाठी घरातून निघाले होते. ते साधारण ते 8.35 वाजण्याच्या सुमारास सोमंथळी गावच्या हद्दीत आले असताना बारामती ते फलटण बाजूकडे जाणाऱ्या रोडवर वन-वे केलेल्या ठिकाणी फिर्यादी यांचा भाऊ बारामती ते फलटण बाजू कडे जात असताना समोरून येणाऱ्या अज्ञात वाहनाने फिर्यादी यांचा भाऊ चालवत असलेल्या होंडा शाईन क्र-यु.पी.80 बी.जी.9378 या मोटारसायकलला जोरदार धडक दिली. या अपघातात फिर्यादी यांचा भाऊ जागेवर मयत झाला असून फिर्यादी यांचा पुतण्या तन्मय सुभाष देशमाने यास गंभीर जखमी झाला आहे. शिरीष रामचंद्र देशमाने यांनी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास फलटण ग्रामीण पोलीस करीत आहेत.
आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कॅफे मालकावर गुन्हा |
शासकीय कर्मचाऱ्यास धमकी दिल्याप्रकरणी एकाविरोधात तक्रार |
सातारा शहरासह तालुक्यातून चारजण बेपत्ता |
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |