11:28am | Apr 03, 2024 |
सातारा : 43 वी राष्ट्रीय मास्टर्स अॅथलेटिक्स मैदानी स्पर्धा दि. 26 एप्रिल ते 28 एप्रिल 2024 दरम्यान सोमय्या विद्या विहार युनिव्हर्सिटी, क्रिडासंकूल, विद्या विहार ( ई ) मुंबई. येथे होणार असून ही स्पर्धा विविध वयोगटातील विविध क्रिडा प्रकारात होणार आहे. या स्पर्धेसाठी पुणे जिल्हा मास्टर्स अॅथलेटिक्स संघटनेचे पुरुष 31 व महिला 35 अशा एकूण 66 खेळाडूंची निवड करण्यात आली असून यामध्ये साताऱ्याचे जावळी तालुक्यातील कुडाळ गावचे वेगवान धावपटू म्हणून इम्तियाज मुजावर यांची देखील राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. पुढील संघ जाहीर करण्यात आला आहे. या राष्ट्रीय स्पर्धेच्या पुरुष कर्णधारपदी सतिश मडके, यांची तर महिला कर्णधार पदी स्नेहा कुदळे, यांची निवड करण्यात आली आहे.
संघ पुढील प्रमाणे :
पुरुष गट : सतिश मडके,( पुरुष कर्णधार)
प्रतिक घोष, स्टिव्हन झुझार्ट, रणजित सावंत, अशोक यादव, अजय कांबळे, आशिष गायकवाड, रामचंद्र जाधव, संतोष खांडीझोड, संजय शिंदे, अविनाश भंडारे, इम्तियाज मुजावर, रोहीत तावडे, राहुल माळी, अनंत टोले, अमर डोळे, प्रसाद पाटील, राम जागडे, मार्क भस्मे, बाबू तांबे, जिग्नेश पटेल,जेम्स ईथियॉंग, सुनील महाडिक, मनोज ओव्हाळ, मनोज दिसले, क्लिमेंट अॉगस्टीन, ग्यानसिंग चौहान, बाबू सावर्डेकर, हरिषचंद्र थोरात, धिरेंद्रसिंग यादव, लक्ष्मणराव दहिहांडे
महिला गट : स्नेहा कुदळे (महिला कर्णधार)
भावना मेहरा, सोनिया शिंदे, पुनम देवकाते, रिचा सरिन, पल्लवी मावळे, हसिना शेख, ज्योती पासलकर, गुलनाझ खांडीझोड, सुवर्णा शेलार, मनिषा डेंगळे, मनिषा सातपुते, माविस अॅडम, माधुरी भागवत, रेणू शर्मा, रेवती मोरे, स्मिता सकपाळ, स्नेहा भिसे, कुमकुम सिरोही, वैशाली कुलकर्णी, अस्मिता सावंत, अंजली वर्टी, संगिता भांगरे, स्मिता मस्तमरडी, सोनाली दांडेकर, आश्विनी महाजन, मरिना सॅबेस्टीन, सिमा द्रव्यकार, ज्योती शेंडे, वृषाली शिंदे, माधुरी खराडे,रुथ गायकवाड,अनिता दरेकर, रुपाली पाटील, राधिका पाटील
संघ व्यवस्थापक : राम जागडे, सह व्यवस्थापक : पल्लवी मावळे, मार्गदर्शक : संजय शिंदे, यांची निवड करण्यात आली आहे.
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |