आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 29 January 2025


सातारा : तडीपारी आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी एकाविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तडीपारीचे आदेश असतानाही सातार्‍यात खुलेआम फिरल्या प्रकरणी ओंकार नंदकुमार भालेराव (वय 23, रा. प्रतापसिंहनगर, सातारा) याच्या विरुध्द सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. तो बॉम्बे रेस्टॉरंट येथे फिरत असताना पोलिसांना सापडला. दि. 28 जानेवारी रोजी पोलिसांनी ही कारवाई केली.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई
पुढील बातमी
तामजाईनगर येथे 72 हजारांची घरफोडी

संबंधित बातम्या