बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते फर्न हॉटेल रस्त्यावर जुगार अड्ड्यावर छापा

by Team Satara Today | published on : 18 December 2025


सातारा : सातारा शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट चौक ते फर्न हॉटेल जाणाऱ्या रस्त्यावर जुगाराच्या अड्ड्यावर रेड करून ११० रुपये किमतीचे जुगाराचे साहित्य व रोग रक्कम जप्त करण्यात आले आहे याप्रकरणी उबैदुरहमान मैशरअली खान (वय ४०, रा.  उत्तरप्रदेश) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अधिक तपास पोलीस कॉन्स्टेबल रणजीत कारंडे करत आहेत. 



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
प्रतापसिंहनगरात एकास जखमी केल्याप्रकरणी शहर पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल
पुढील बातमी
सातारा तालुक्यातील आरफळ येथे रस्त्याच्या बाजूला अनोळखी व्यक्तीचा मृत्यू

संबंधित बातम्या