सातारा : राजू बबन पवार (वय ३५, रा. क्षेत्रमाहुली) यांनी विषप्राशन केल्याने त्यांच्यावर सिव्हील हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु हाेते. उपचार सुरु असताना त्यांचा मृत्यू झाला. ही घटना दि. २३ नोव्हेबर रोजी घडली आहे. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे.
विषप्राशन केलेल्या एकाचा उपचारा दरम्यान सिव्हिल हॉस्पिटलमध्ये मृत्यू
by Team Satara Today | published on : 25 November 2025
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा