सातारा : धमकी दिल्या प्रकरणी एका विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 14 रोजी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास जुबेर अब्दुल मुलांनी राहणार सासपडे तालुका सातारा यांना धमकी दिल्या प्रकरणी तेथीलच अनिल रमेश मोरे यांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अधिक तपास महिला पोलीस उपनिरीक्षक भालेकर करीत आहेत.