जिल्हाधिकारी कार्यालयात राजमाता जिजाऊ माँसाहेब आणि स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

by Team Satara Today | published on : 12 January 2026


सातारा :  राजमाता जिजाऊ माँसाहेब व स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस  आमदार मनोज घोरपडे व जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील, उपजिल्हाधिकारी (महसूल) विक्रांत  चव्हाण  यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी  उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा जिल्ह्यात शस्त्र व जमावबंदी आदेश 23 जानेवारीपर्यंत लागू : जिल्हादंडाधिकारी संतोष पाटील
पुढील बातमी
किल्ले अजिंक्यताऱ्यावर रंगला शाही स्वाभिमान दिन; जिल्हाधिकारी संतोष पाटील झाले छ. शाहु महाराजांच्या पालखीचे भोई

संबंधित बातम्या