बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई

by Team Satara Today | published on : 18 October 2024


सातारा : बेकायदा दारु विक्री प्रकरणी सातारा शहर पोलिसांनी एकावर कारवाई केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, लक्ष्मी टेकडी, सातारा येथे बेकायदा दारु विक्री केल्याप्रकरणी निलेश युवराज शिंगाडे (वय 43, रा. सदरबझार) याच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी त्याच्याकडून 4550 रुपये किंमतीच्या 65 दारुच्या बाटल्या जप्त केल्या.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
प्राची देवकर ला नंदा जाधव स्मृती पुरस्कार
पुढील बातमी
अस्तित्व लपवल्याप्रकरणी एकावर गुन्हा

संबंधित बातम्या