सातारा : सर्व सार्वजनिक क्षेत्रातील शासकीय, निमशासकीय व खाजगी क्षेत्रातील सर्व आस्थापनांकडून त्यांच्या आस्थापनेवर असणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांची मनुष्यबळाची सांख्यिकी माहिती (पुरुष / स्त्री एकूण) संकलीत करण्याचे काम चालू आहे. सदरची माहिती या विभागाच्या https//:rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पध्दतीने भरावी असे आवाहन कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र सातारा चे सहायक आयुक्त सुनील पवार यांनी केले आहे. आपणास या कार्यालयाकडून या पुर्वीच युझरनेम व पासवर्ड देण्यात आलेले आहेत व सदरचे तिमाही विवरण पत्र सादर करण्यासाठी अखेरची तारीख ३० एप्रिल २०२४ आहे.
ई-आर रिटर्नची सांखिकी माहीती प्रत्येक तिमाही नंतर प्रत्येक महिन्याच्या १ ते ३० तारखेपर्यंत भरणे आवश्यक आहे, याची सर्व आस्थापनांनी नोंद घ्यावी. मुदतीत अहवाल ऑनलाईन सादर करुन कायद्याचे अनुपालन करुन या कार्यालयास सहकार्य करावे. अधिक माहितीसाठी जिल्हा कौशल्य विकास रोजगार उद्योजकता केंद्र, सातारा, फोन नं (०२१६२- २३९९३८) वर संपर्क साधावा.
शासकीय कर्मचाऱ्यास धमकी दिल्याप्रकरणी एकाविरोधात तक्रार |
सातारा शहरासह तालुक्यातून चारजण बेपत्ता |
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |