जुगार प्रकरणी दोन जणांवर कारवाई

by Team Satara Today | published on : 28 November 2024


सातारा : जुगार प्रकरणी सातारा शहरात पोलिसांनी ठिकठिकाणी छापे टाकले.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सचिन साहेबराव निकम (वय 40, रा. सोमवार पेठ, सातारा) याच्यावर मोळाचा ओढा येथे कारवाई केली. पोलिसांनी त्याच्याकडून जुगाराचे साहित्य, मोबाईल असा 3245 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे.

दुसरी कारवाई सतिश रामेश्वर मते (वय 25, रा. शाहूपुरी) याच्यावर मोळाचा ओढा येथे कारवाई केली. पोलिसांनी त्याच्याकडून जुगाराचे साहित्य, कंम्प्युटर असे 31 हजार रुपयांचे साहित्य जप्त केले.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सातारा पालिका कर्मचार्‍यांचे काम बंद आंदोलन
पुढील बातमी
सातारा शहर परिसरात दोन ठिकाणी घरफोड्या

संबंधित बातम्या