कोडोली येथून दुचाकीची चोरी

by Team Satara Today | published on : 01 October 2024


सातारा : कोडोली येथून अज्ञात चोरट्याने दुचाकीची चोरी केल्याची फिर्याद सातारा शहर पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दि. 27 ते 28 दरम्यान दीपक कुंडलिक माने रा. धनगरवाडी, कोडोली, सातारा यांची दुचाकी क्र. एमएच 11 सीयु 4244 घरासमोरील दुर्गामाता मंदिरासमोरून अज्ञात चोरट्याने चोरून नेली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
पोलिसांकडून ज्येष्ठ नागरिक दिन
पुढील बातमी
शेंद्रे येथील अपघातात सांगलीचा वृध्द ठार; पाचजण गंभीर

संबंधित बातम्या