सातारा : नोएडा, उत्तर प्रदेश येथे दिनांक १८ ते २५ मार्च २०२४ दरम्यान झालेल्या ३ऱ्या सब ज्युनिअर मुले आणि मुलींच्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेमध्ये सातारा बॉक्सिंग अकॅडमीची खेळाडू समृद्धी सतीश शिंदे हिने कांस्य पदक पटकावले.
महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व समृद्धी शिंदे हिने ५२ ते ५५ किलो वजन गटात उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करत कांस्यपदक मिळवले. तिला बॉक्सिंग प्रशिक्षक सागर जगताप, क्रीडा शिक्षक सुधाकर गुरव यांचे मार्गदर्शन लाभले. तिच्या या उल्लेखनीय यशाबद्दल जिल्हा क्रीडा अधिकारी नितीन तारळकर, सातारा जिल्हा बॉक्सिंग संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र चोरगे, योगेश मुंदडा, हरीश शेट्टी, जगन्नाथ जगताप, रवींद्र होले, अमर मोकाशी, संतोष कदम, बापूसाहेब पोतेकर, तेजस यादव, संजय पवार, श्रावणी बर्गे, निलेश पवार, सतीश शिंदे, तुषार शिंदे यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
शासकीय कर्मचाऱ्यास धमकी दिल्याप्रकरणी एकाविरोधात तक्रार |
सातारा शहरासह तालुक्यातून चारजण बेपत्ता |
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |