युवतीचा विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा

by Team Satara Today | published on : 24 July 2023


सातारा : युवतीचा विनयभंग केल्याप्रकरणी एकावर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या युवतीचा तिला वारंवार फोन कॉल, टेक्स्ट मेसेज, फेसबुकच्या माध्यमातून 4 मे 2022 ते 20 जुलै 2023 दरम्यान विनयभंग केल्याप्रकरणी अमोल पंढरीनाथ बागल राहणार सोनापूर, पोस्ट नागठाणे, तालुका सातारा याच्यावर बोरगाव पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार कारळे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
गळफास घेऊन एकाची आत्महत्या

संबंधित बातम्या