सातारा : संगम माहुली येथे जुगार प्रकरणी दोघांवर सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, रोहित संजय घाडगे (वय १९, रा. संगमनगर) व युवराज रामचंद्र जाधव (वय ५१, रा. प्रतापसिंहनगर, सातारा) या दोघांवर गुन्हा दाखल झाला आहे. पोलिसांनी संबंधितांकडून १३०० रुपये रोख व जुगाराचे साहित्य जप्त केले आहे.