सातारा : राहत्या घरातून एक युवती बेपत्ता झाल्याची फिर्याद शाहूपुरी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा शहर परिसरातून 18 वर्षीय युवती बेपत्ता झाली आहे. याप्रकरणी युवतीच्या आईने शाहूपुरी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. ही घटना दि. 7 डिसेंबर रोजी घडली आहे.