दगडाच्या खाणीमध्ये पडून एकाचा मृत्यू

by Team Satara Today | published on : 04 January 2025


सातारा : दगडाच्या खाणीमध्ये पडून एकाचा मृत्यू झाल्याची नोंद सातारा तालुका पोलीस ठाण्यात करण्यात आली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, म्हसवे, ता. सातारा गावच्या हद्दीतील दगडाच्या खाणीमध्ये पडून शंभू मंगलदास तांबोळी (वय 37, रा. पिंपळवाडी, ता. फलटण) यांचा दि. 3 रोजी मृत्यू झाला. याबाबत सातारा तालुका पोलीस ठाण्यात प्रमोद शंकर रणसिंग (वय 55, रा. वाघोली, ता. कोरेगाव) यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार मोरे तपास करत आहेत.




लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
शनिवार पेठेतून दुचाकीची चोरी
पुढील बातमी
युवतीच्या विनयभंग प्रकरणी एकावर गुन्हा

संबंधित बातम्या