सातारा : सातारा जिल्ह्यातील ६५ निवडणूक विभाग व १३० निर्वाचक गणांच्या सार्वत्रिक निवडणूकांसाठी सदस्य संख्या निश्चीती व प्रभाग रचनेचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. त्यास अनुसरुन, सातारा जिल्ह्यातील ६५ निवडणूक विभाग व १३० निर्वाचक गणांवर दि. १४ जुलै रोजी प्रारुप प्रभाग रचनेची अधिसूचना प्रसिध्द करणेत आलेली आहे. दि.१४ जुलै ते दि.२१ जुलै अखेर निवडणूक विभागावर ५६ व निर्वाचक गणावर ४४ अशा एकूण १०० हरकती प्राप्त झालेल्या आहेत. जिल्हा परिषद व पंचायत समिती प्रारुप प्रभाग रचनेवर प्राप्त सर्व हरकर्तीची सुनावणी झुंबर हॉल, विभागीय आयुक्त कार्यालय, पुणे विभाग, पुणे येथे दि. ४ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता घेणेत येणार आहे. ज्या व्यक्तींनी प्रारुप प्रभाग रचनेवर हरकती घेतलेल्या आहेत त्यांनी वरीलप्रमाणे नमुद ठिकाणास व दिनांकास वेळेत उपस्थित रहावे, असे आवाहन जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी केले आहे.
प्रारुप प्रभाग रचनेवर प्राप्त सर्व हरकर्तीची सुनावणी ४ ऑगस्ट रोजी
by Team Satara Today | published on : 31 July 2025
 
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे  मोबाईल ॲप डाऊनलोड करा
संबंधित बातम्या
 
औंधला दोरीच्या सहाय्याने गळफास घेऊन वृद्धाची आत्महत्या
October 30, 2025
 
फलटण तालुक्यातील कोऱ्हाळे येथे युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
October 30, 2025
 
जिंती, ता. फलटण येथील युवकाचा शॉक लागून मृत्यू
October 30, 2025
 
कण्हेर गावच्या हद्दीत ओढ्यात बुडून वृद्धेचा मृत्यू
October 30, 2025
 
आदर्शनगर खेड येथील कॅनॉलमध्ये प्रतापसिंहनगरच्या वृद्धाचा मृतदेह
October 30, 2025
 
पँट पेटल्याने असवलीचा युवक पाय भाजून गंभीर जखमी
October 30, 2025
 
एमपीएससी परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या तरुणीवर पुण्यात बलात्कार
October 30, 2025
 
सातारा, पुणे आणि नांदेड जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा
October 30, 2025
 
डिझेलसाठी खंडाळ्याच्या लालपरीची वणवण
October 30, 2025
 
लाडक्या बहिणींना ई केवायसीसाठी १८ नोव्हेंबरची मुदत
October 30, 2025
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
