सातारा : दिव्यांग जिल्हा स्तरावरील जिल्हा दिव्यांग सक्षमीकरण कार्यालय,सातारा हे हे दि.१ मे २०२५ पासुन पुर्ण क्षमतेन कार्यान्वीत करणेबाबत निर्देश देण्यात आलेले असुन त्यानुसार जिल्हा दिव्यांग व सक्षमीकरण कार्यालय,सातारा दि.१ मे पासुन सामाजिक न्याय भवनच्या आवारात दिव्यांग वित्त व विकास महामंडळ या इमारतीत पुर्ण क्षमतेने कार्यान्वित करण्यात येणार आहे, अशी माहिती विद्यानंद चल्लवार जिल्हा समाज कल्याण अधिकारी जिल्हा परिषद सातारा यांनी दिली आहे.
जिल्हा दिव्यांग कार्यालय होणार वित्त् व विकास महामंडळाचे जागेत सुरु
by Team Satara Today | published on : 30 April 2025