12:08pm | Mar 27, 2024 |
सातारा : एम आर एफ मो ग्रिप डर्ट ट्रॅक मोटो क्रॉस स्पर्धेत सातारा येथील के एस डी शानभाग विद्यालयाचा विद्यार्थी श्लोक विक्रम घोरपडे याने सलग पाच स्पर्धेत उत्तुंग यश मिळवत सुरेख कामगिरी केली आहे. गॉड् स्पीड रेसिंग संस्थेच्या वतीने आयोजित केलेल्या या स्पर्धेत पुढील राऊंड साठी येत्या रविवारी संपन्न होणाऱ्या कोल्हापूर येथील या मोटो क्रॉस सुपर स्पर्धेत असेच यश श्लोक मिळवेल असा विश्वास या खेळाचे मार्गदर्शक प्रशिक्षक व हितचिंतकांनी व्यक्त केला आहे.
सातारा येथील सुप्रसिद्ध व्यावसायिक व उद्योजक विक्रम घोरपडे यांचा चिरंजीव असलेल्या श्लोक ने आतापर्यंत देशात विविध ठिकाणी संपन्न झालेल्या या वर्षातील पाच मोटो क्रॉस स्पर्धेत विशेष यश मिळवले आहे.
एक्स एक्स वन कॅटेगरीमध्ये श्लोक ने आत्तापर्यंत पाच राऊंड साठी हे यश मिळवले असून आता श्लोक कोल्हापूर येथील स्पर्धेसाठी तयार झाला आहे. नुकत्याच नाशिक येथे संपन्न झालेल्या या स्पर्धेच्या एस एक्स वन कॅटेगरीमध्ये तो दुसऱ्या क्रमांकावर विजयी झाला होता. त्याच्या या भावी यशस्वी वाटचालीसाठी शानभाग विद्यालय व जुनिअर कॉलेजचे संस्थापक व ज्येष्ठ क्रीडा मार्गदर्शक रमेश शानभाग, विद्यालयाच्या विश्वस्त सौ. उषा शानभाग, संचालिका सौ. अचल घोरपडे विद्यालयाचे मुख्याध्यापक सौ. रेखा गायकवाड, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक भाग्येश कुलकर्णी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी पालक संघाचे प्रतिनिधी यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |
मुसळधार पावसामुळे सातार्यात दरड कोसळण्याच्या घटनांमध्ये वाढ |