सातारा : सातारा तालुक्यातील कोंडवे विकास सेवा सोसायटीच्या चेअरमनपदी अनिल निंबाळकर यांची निवड झाली तर व्हाईस चेअरमनपदी भरत शंकर चोरगे यांची निवड झाली.
यावेळी अंकुश बोडके, प्रमोद गाडे, शोभा निंबाळकर, अनिता भिलारे, प्रल्हाद गुजर, बाळासाहेब चोरगे, बाळासाहेब ननावरे, लक्ष्मण गाडे, भरत चोरगे, दिलीप दीक्षित व ग्रामस्थ उपस्थीत होते. चेअरमन व व्हा. चेअरमन यांचे खा. उदयनराजे भोसले, सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले, माजी जिल्हा परिषद सदस्या अनिता चोरगे यांनी अभिनंदन केले.