RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

फलटण नरेशांची 'अब्रु' चव्हाट्यावर

खरेतर फार पूर्वीपासूनच फलटणच्या राजकारणात गलिच्छ प्रवृत्ती बाळसे धरु लागल्या होत्या. परंतू गेल्या आठवड्यात दिगंबर आगवणेंच्या वर लैंगिक शोषणाचा आरोप झाल्यामुळे आता फलटण नरेशांच्या गलिच्छ राजकारणावर शिक्कामोर्तब झाले आहे.


‘बिबट्यांची चाळ’ एक समीक्षा

परंतू सिमेंट, विटा, ब्लॉकच्या जमान्यात माणुसकी जपणारी ही चाळ संस्कृतीही लोप पावलेली आहे. ही चाळ संस्कृती आता माणसांपुरतीच मर्यादित न राहता मुक्या जनावरांच्या बाबतीतही सार्थ ठरलेली आहे.


ऑनलाईन व मॉल संस्कृतीने बाजारपेठेची समीकरणे बदलली

'दिवाळी सण मोठा, नाही आनंदा तोटा' असे म्हटले जाते. पण हे काहीअंशी खरे आणि काहीअंशी खोटे आहे.


‘ती’ शबनम आणि ह्या ‘मावश्या’

‘माता न तू वैरिणी’ याप्रमाणे अनेक माता आपल्या गर्भात वाढत असलेल्या कळ्यांना नकळतच खुडून टाकतात, अशाही स्त्रित्वाच्या बाजू आपल्यासमोर वेळोवेळी येत असतात.


सातारा लोकसभेची जागा राखण्यासाठी 'मनसबदारांना' रोखण्याचे पवारांपुढे आव्हान

सातारचे विद्यमान खासदार उदयनराजे भोसले यांना लोकसभेची उमेदवारी दिली जावू नये म्हणून जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा एक गट बऱ्याच दिवसांपासून सक्रीय आहे.