RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

पाकिस्तान उच्चायोगातून २३ भारतीय पासपोर्ट गहाळ झाल्याने खळबळ

पाकिस्तान उच्चायोगातून २३ भारतीय पासपोर्ट गहाळ झाल्याने खळबळ २३ भारतीय पासपोर्ट गहाळ झाल्याने खळबळ उडाली आहे. पासपोर्टच गायब झाल्याने सुरक्षा यंत्रणाना अलर्ट करण्यात आले आहे. गहाळ झालेले बहुतांश पासपोर्ट शीख भाविकांचे आहेत.

6 minutes ago

घरगुती गॅस सिलिंडर दरात कपात

घरगुती अनुदानित गॅस (एलपीजी) सिलिंडर दरात ६ रुपये ५२ पैशांनी कपात करण्यात आलेय.


पुलवामामध्ये दोन दहशतवाद्यांना कंठस्नान

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्‍या पाच ते सहा दिवसांपासून दहशतवाद्यांची अगळीकच सुरुच आहे.


इस्रोची भरारी, 8 देशांचे 30 उपग्रह अवकाशात झेपावले

भारतीय अवकाश संशोधन संस्था (इस्रो) गुरुवारी "पोलर सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल (पीएसएलव्ही) सी-43" च्या मदतीने सकाळी 10 वाजता 8 देशांचे 30 उपग्रह अवकाशात झेपावले.


आता ATM सह सर्व फ्री सेवांवर लागणार सर्विस चार्ज

एटीएममधून पैसे काढणं आता कमी होऊ शकतं. कारण आता एटीएममधून पैसे काढण्यावर तुम्हाला काही पैसे मोजावे लागणार आहेत.


बडगाम चकमकीत दोन दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीरमधील बडगाम जिल्ह्यात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात चकमक सुरू आहे. या चकमकीदरम्यान जवानांनी दोन दहशतवाद्यांचा कंठस्नान घातले आहे.