Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001
contact@tmnnews.com
02162 237 474
सर्वांना माहीत आहे की, दूध हा संपूर्ण आहार आहे. लहानांपासून मोठ्यांनी सर्वांनी नियमीत सेवन करायला हवं.
प्रवास करताना मळमळ आणि उल्टी होत असल्यास सोपे उपाय आहेत.
पचनक्रिया आपल्या शरीराचा महत्त्वपूर्ण भाग आहे. याने आपण खाल्लेलं अन्न पचन होतं आणि शरीराला ऊर्जा मिळते. जे पदार्थ आपण खातो त्यातील पोषक तत्व पचनक्रियेव्दारे आपल्या शरीराच्या प्रत्येक भागात पोहोचवते.
प्रत्येक धान्याचे प्राथमिक रूप हे तृणधान्यच असते. शेतामध्ये पिकाची वाढ होत असताना त्यात निर्माण झालेले बियाणे म्हणजेच तृणधान्य होय.
खोकला ही एक अशी समस्या आहे जी सतत डोकं वर काढत असते. खाण्या-पिण्यात बदल, वातावरण बदल अशा इतरही काही वेगळ्या कारणांनी खोकला येतो.
वातावरण गरम असेल तर थंड पाणी पिणे अनेकांना चांगलं आणि थंडावा देणारं वाटतं.