शिकारीचा प्रयत्न करणारे वन विभागाच्या जाळ्यात

शिकारीच्या उद्देशाने जाळे (वाघर) लावून बसलेल्या दोघांना निगडी (ता.सातारा) येथील वनक्षेत्रात वनाधिका-यांनी अटक केली. न्यायालयाने दोन्ही संशयितांची एक दिवसाच्या वनकोठडीत रवानगी केली आहे.

Read more

संबंधित बातम्या