RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

अल्पवयीन मुलीच्या विनयभंगप्रकरणी दोघांना सक्त मजुरी

अल्पवयीन मुलीच्या विनयभंग केल्याप्रकरणी जवळे कवठे ता. खंडाळा येथील समीर तानाजी पवार (25) व अमोल रामचंद्र भोसले (27) दोघांना पोक्सो अंतर्गत तीन महिने सक्तमजूरी आणि प्रत्येकी 5 हजार रूपयांच्या दंडाची शिक्षा जिल्हा न्यायाधीश डी. ए. ढोळकीया यांनी सुनावली

6 minutes ago

कारची कंटेनरला धडक, तिघे गंभीर

पुणे-बेंगलोर महामार्गावर केसुर्डी फाट्याजवळ उड्डाण पुलावर कंटेनरला पाठीमागून कारने धडक दिल्याने तीन जण गंभीर जखमी झाले. जखमींना पारगावच्या युवकांनी जखमींना बाहेर काढून दवाखान्यात दाखल केले.

वादळ-वाऱ्यामुळे फलटण तालुक्यातील जनजीवन विस्कळीत

आज संध्याकाळी सुमारे साडे नऊच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह तुफान वारे आणि पावसामुळे फलटण तालुक्यातील जन- जीवन विस्कळीत झाले आहे

वादळ-वाऱ्यामुळे फलटण तालुक्यातील जनजीवन विस्कळीत

आज संध्याकाळी सुमारे साडे नऊच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह तुफान वारे आणि पावसामुळे फलटण तालुक्यातील जन- जीवन विस्कळीत झाले आहे.

शिरवळ येथील हॉटेल सुयश लॉजवरील छाप्यात वेश्या व्यवसाय केंद्राचा पर्दाफाश

सातारा स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या धडक कारवाईमुळे शिरवळ,शिंदेवाडीसह खंडाळा तालुक्यातील लॉज व्यावसायिकांमध्ये खळबळ उडाली आहे. यावेळी पोलीसांनी संबंधितांकडून तीन मोबाइलसह ४६ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

जीप कॅनॉलमध्ये पडून ३ ठार ६ जखमी

लोणंद-निरा रस्त्यावरील पाडेगाव गावचे हद्दीत जीप कॅनॉलमध्ये पडून ३ ठार तर, ६ जण जखमी झाले आहेत.

खंडाळा जुन्या टोलनाक्यावर बसचा टायर फुटला

खंडाळा जुन्या टोलनाक्यावर रविवारी दुपारी कोल्हापूरहून मुंबईकडे निघालेल्या यात्रेकरूंच्या बसचा टायर फुटला. या अपघातात अशोक चव्हाण (वय 35) हा गंभीर जखमी झाला. सुदैवाने इतर अन्य प्रवाशांना कोणतीही दुखापत न होता सर्वजण बचावले.

लोणंदजवळ बस-ट्रकचा अपघात; सात जखमी

येथील लोणंद-फलटण रोडवर लोणंदपासून नजीक असलेल्या कापडगाव फाटा येथे एसटी बस आणि ट्रकचा भीषण अपघात होऊन, बस चालक गंभीर जखमी झाला असून, पाच ते सहा प्रवासी किरकोळ जखमी झाले आहेत.

'उवा' मारण्याची पावडर खाल्ल्याने अडीच वर्षाच्या चिमुकलीचा मृत्यू

आरतीचा मृत्यू झाला असून शानूची प्रकृती स्थिर आहे. दरम्यान, या सर्व घटनेमुळे सपकाळ कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला असून घटनेने हळहळ व्यक्त आहे.

विद्यार्थिनींच्या मृत्यूस कारणीभूत ठरले प्रकरणी टेम्पोचालकास सक्तमजुरी

शालेय विद्यार्थिनींच्या गंभीर दुखापतीला कारणीभूत ठरल्याप्रकरणी टेम्पोचालकाला खंडाळा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयाने दोषी ठरवत एक वर्ष सश्रम कारावास व एकत्रित चार हजार रुपये दंड व दंड न भरल्यास साधी कैद अशी शिक्षा सुनावली आहे.

इंटरनॅशनल स्पर्धेत लोणंदचा मयंक देशात पहिला

इंटरनॅशनल ऍबॅकस स्पर्धेत देशात प्रथम येण्याचा मान लोणंद येथील मयंक दोशी याने मिळविला.