RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

डॉ.आंबेडकरांना जाती-पातीत बंदिस्त करु नका : रमेश उबाळे

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार, तत्वज्ञान विश्वव्यापी होते. त्यांना जाती-पातीत बंदिस्त करु नका असे प्रतिपादन जिल्हा भारतीय जनता पक्षाच्या युवा मोर्चाचे अध्यक्ष रमेश उबाळे यांनी केले.

6 minutes ago

वाठार स्टेशन येथे अल्पवयीन केबल चोरांना अटक

कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन येथील तीन अल्पवयीन मुलांना विहिरीवरील पंपाच्या इलेक्टिक केबल चोरी प्रकरणी आज सापळा रचून वाठार स्टेशन पोलिसांनी अटक केली.

वाठार स्टेशन येथे अल्पवयीन केबल चोरांना अटक

कोरेगाव तालुक्यातील वाठार स्टेशन येथील तीन अल्पवयीन मुलांना विहिरीवरील पंपाच्या इलेक्टिक केबल चोरी प्रकरणी आज सापळा रचून वाठार स्टेशन पोलिसांनी अटक केली.

हरियाणातील ट्रक चालकाला लुटणारे चार दरोडेखोर जेरबंद

वाठार स्टे. लोणंद रोडवर असणाऱ्या रंगीला राजस्थान या धाब्यालागत अडवून हाताने व दगडाने गंभीर मारहाण करून त्याच्याकडील मोबाइल व एकवीस हजार दोनशे रुपये जबरदस्तीने चोरून नेल्याप्रकरणी वाठार स्टे. पोलिसांनी फलटण- खटाव व कोरेगाव येथील चौघांना अटक केली आहे.

मराठा क्रांती मोर्चा : कोरेगाव शंभर टक्के बंद

मराठा आरक्षणासाठी सातारा जिल्ह्यात आरपारची लढाई सुरु झाली असून औरंगाबाद येथे गोदावरी नदीच्या पात्रात मराठा आरक्षणासाठी काकासाहेब शिंदे या युवकाने जलसमाधी घेतली.

मुदत संपूनही अडीच लाखाची ठेव मिळेना ; ‘दिव्य दत्त दिगंबर’च्या विरोधात दिक्षीत यांचा उपोषणाचा इशारा

कोरेगाव येथील स्वातंत्र्य सैनिक वसंतराव रंगनाथ दिक्षीत यांनी स्वातंत्र्यदिनी 15 ऑगस्ट रोजी सातारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी यांना दिला आहे.

कोरेगाव येथील बेपत्ता हॉटेल व्यावसायिक जोतीराम कदम यांचा खून

चार दिवसांपूर्वी अलंकार हॉटेल (मुगाव फाटा) परिसरातून अचानक गायब झालेल्या अलंकार हॉटेलचे मालक जोतीराम महादेव कदम (वय 42) यांचा मृतदेह आज पाडळी (सातारारोड) गावच्या हद्दीतील कॅनॉलमध्ये सडलेल्या अवस्थेत सापडल्यामुळे कोरेगाव तालुक्यात खळबळ उडाली आहे.

माजी आ. शालिनीताई पाटील यांच्यासह जरंडेश्‍वरच्या तत्कालीन संचालकांविरोधात विरोधात शेतकऱ्यांचा जनआंदोलनचा इशारा

विरोधात कोरेगाव तालुक्यातील 70 ऊस वाहतूक करणार्‍या कर्जबाजारी शेतकर्‍यांनी कोरेगाव बाजार समितीच्या सभागृहात बैठक घेवून बँकेच्या आणि तत्कालीन साखर व्यवस्थापनाच्या विरोधात जन आंदोलन उभे करण्याचा निर्धार व्यक्त केला आहे.

कोरेगावमध्ये विवाहेतेची आत्महत्त्या ; डॉक्टरवर गुन्हा दाखल करण्याची कुटुंबीयांची मागणी

रुपाली राजेंद्र काळे (वय 36) रा. सदगुरुनगर, कोरेगाव या विवाहितेने राहत्या घरी छताच्या लोखंडी अँगलला साडीच्या सहाय्याने गळाफास लावून आत्महत्या केल्याची घटना घडली.

ज्योतीराम कदम खून प्रकरणी महिलेस अटक ; १३ दिवसांची पोलीस कोठडी

अलंकार धाब्याचे मालक ज्योतीराम महादेव कदम (वय 42) याच्या खुन प्रकरणातील संशयीत फरार प्रमुख आरोपी लक्ष्मीबाई संतोष चव्हाण हिला अटक करण्यात आली आहे.

शॉर्टसर्किटने कारला आग ; सातारा-कोरेगाव मार्गावरील वाहतूक दोन तास ठप्प

सातारा ते माहुलीनजिक बंद पडलेली मारूती कार (एमएच4/एसी 5726) ही कोरेगाव तालुक्यातील भिवडी येथे शॉर्टसर्किटने पेटली. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवीत हानी झाली नाही.

माजी आ. शालिनीताई पाटील पुन्हा राजकारणात होणार सक्रीय ; कार्यकर्त्यांची मुंबईत घेतली बैठक

जरंडेश्‍वर सहकारी साखर कारखाना सोसायटीच्या शेतकरी सभासदांच्या बैठकीस सर्वानुमते मंजूर करण्यात आला. दरम्यान या निमित्ताने माजी आ. शालिनीताई पाटील पुन्हा राजकारणात सक्रीय होण्याचे संकेत मिळू लागले आहेत.

कोरेगावातील ‘पद्मावती सारीज’ दुकान चोरट्यांनी फोडले ; नऊ लाखाचा मुद्देमाल लंपास

‘पद्मावती सारीज’ हे दुकान अज्ञात चोरट्यांनी रविवारी मध्यरात्रीच्या सुमारास फोडले आणि दुकानातील सुमारे नऊ लाखाचा कपड्यांचा मुद्देमाल लंपास केला. या घटनास्थळावरुन लंपास केला.

बारा नगरसेवकांच्या अनुपस्थितीत आ. शशिकांत शिंदे यांनी घेतला विकासकामांचा आढावा

नगराध्यक्ष राजाभाऊ बर्गे यांच्यासह तब्बल बारा नगरसेवकांच्या अनुपस्थितीत आ. शशिकांत शिंदे यांनी कोरेगाव शहराच्या विविध विकासकामांचा आढावा घेतला.