RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

तीन हजाराची लाच स्वीकारताना कुळकजाईचा तलाठी एसीबीच्या जाळ्यात

शेतामध्ये असलेल्या शेततळ्याची नोंद सातबाऱ्यावर करण्यासाठी कुळकजाई येथे नियुक्तीस असलेले तलाठी रोहीत सुधाकर माळी (वय ३२) व गाव कोतवाल मल्हारी उर्फ भगवान हरिबा वायदंडे (वय ४3 वर्षे) ,कुळकजाई ता. माण यांना तीन हजार रुपयाची लाच स्वीकारताना अटक.

6 minutes ago

अप्पर आयुक्त पदोन्नतीबद्दल डॉ. नितीन वाघमोडे यांचा बनगरवाडीत नागरी सत्कार

ज्या गावाने संस्कार दिले त्या मातीचा जिव्हाळा अंतरमनात कायम ठेवीत, बनगरवाडी परिसरातील गावांचे ऋण फेडण्यासाठी सदैव प्रयत्नशील राहिन.

दहिवडीत मराठा समाजाचे ठिय्या आंदोलन; तालुक्यातील हजारो मराठा बांधवांचा सहभाग

मराठा समाजाला आरक्षण मिळाले पाहिजे या मागणीसाठी मराठा समाज समन्वयक समितीच्या मार्गदर्शनाखाली राज्यभर मोर्चे व ठिय्या आंदोलने करत आहे.

लाचप्रकरणात वरिष्ठ पोलीस अधिकार्‍याचा सहभाग : तक्रारदाराचा आरोप

मार्डी ता. माण येथे शुक्रवारी (दि. 10) लाचलुपत प्रतिबंधक विभागाने सापळा रचून दहिवडीचे पोलीस उपनिरीक्षक दबडे यांच्यावर कारवाई केली.

शिखर शिंगणापूरच्या पुजाऱ्या विरोधात खा. उदयनराजेंची तक्रार

सातारा जिल्ह्यातील शिखर शिंगणापूर देवस्थामध्ये देवस्थानची पुजाअर्चा करणार्‍या बडवे यांनी दक्षिणापेटी फोडून चोरी केली असल्याची तक्रार दस्तुरखुद्द खा.श्री.छ. उदयनराजे भोसले यांनी दहिवडी पोलिस ठाण्यात दिली आहे.

म्हसवडमध्ये व्यवसायाच्या वादातून चाकू हल्ला ; तिघे गंभीर जखमी

जखमीपैकी दोघांना पुढील उपचारासाठी रुग्णवाहिकेने सातारा येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. याबाबतची फिर्याद म्हसवड पोलीस ठाण्यात दाखल झाली.

म्हसवडमध्ये प्रदूषण मंडळाची धडक कारवाई ; एक टन प्लास्टिक जप्त

म्हसवड शहरातील प्लास्टिकच्या पिशव्या बाळगणा-या व्यापा-यांवर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ व म्हसवड पालिकेने संयुक्त कारवाई करत आज ४० हजाराचा दंड करून १ टन प्लास्टिक जप्त केले.

विवाहितेस आत्महत्तेस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतिसह तिघांना अटक

पती किसन सर्जेराव खरात, सासरा सर्जेराव रामू खरात,सासु जगुबाई सर्जेराव खरात यांच्यावर दि.२/१२/२०१८ रोजी गुन्हा दाखल करून त्यांना म्हसवड पोलिसांनी अटक केली आहे.

खा. शरद पवार यांच्या वाढदिवसानिमित्त माण तालुक्यातील गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक मदत

इयत्ता आठवीची शिष्यवृत्ती परीक्षेची फी भरणे व सरावसंच देण्याचा निर्णय आम्ही घेतला असे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी प्रभाकर देशमुख यांनी केले.माण पंचायत समितीच्या बचत भवनात आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

रामदास माने उद्योग भूषण पुरस्काराने सन्मानित

लोधवडेचे सुपूत्र व पुणे येथील आंतरराष्ट्रीय उद्योजक रामदास मानसिंग माने यांनी उद्योग क्षेत्रात उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल कोल्हापूर येथील समर्थ फांऊंडेशनच्या वतीने नुकताच कोल्हापूर येथे "उद्योग भूषण पुरस्कार" देऊन गौरविण्यात आले आहे.

उत्तर माणमध्ये पाणी आणणारच...! : आ जयकुमार गोरे

माण - खटाव या दुष्काळी तालुक्याच्या शिवारात पाणी आणत दुष्काळ हटवण्यासाठी आपण राजकारणात आलो असून उरमोडीच्या पाण्याने यातील पहिला टप्पा पूर्ण केला आहे.

उत्तर माणमध्ये पाणी आणणारच...! : आ जयकुमार गोरे

माण - खटाव या दुष्काळी तालुक्याच्या शिवारात पाणी आणत दुष्काळ हटवण्यासाठी आपण राजकारणात आलो असून उरमोडीच्या पाण्याने यातील पहिला टप्पा पूर्ण केला आहे.

लीन ऍग्री’तून उत्पादकता वाढलेल्या शेतकऱ्यांची उलगडणार यशोगाथा

यासाठी ‘लीन ऍग्री’तर्फे सोमवार दि. ११ मार्च रोजी दुपारी ३ वाजता म्हसवड पुळकोटी रस्त्यावरील मेगा सिटी येथे शेतकरी मेळाव्याचे आयोजन करण्यात आहे.

खोटे गुन्हे दाखल करुन नाडणार्‍या राष्ट्रवादीला माण-खटावच्या मातीत गाडणार

ज्या पक्षाने मला आमदारकीचे सुख लाभू दिले नाही. आमदार झाल्यानंतर तीनच दिवसानंतर माझ्यावर हत्त्येच्या प्रयत्नासारखे गंभीर गुन्हे दाखल करुन मला स्वास्थ्य लाभू दिले नाही.

मिस्टर रामराजे साहेब...तुमच्याकडे भीक मागायची वेळ कधीच येणार नाही

माण खटाव मतदारसंघात गेली दहा वर्षे स्वखर्चातून जनतेच्या प्रेमाखातर कोट्यावधी रूपयांची विकासकामांबरोबरच टंचाईग्रस्त गावे, वाड्यावस्त्यांना अखंडपणे टँकरद्वारे पाणीपुरवठा करत आहे.