RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

महाबळेश्वरचा माजी नगरसेवक डॉक्टरवर विनयभंगाचा गुन्हा

सातारा येथील महिलेचा विनयभंग केल्याप्रकरणी महाबळेश्वर येथील डॉ. भांगडिया यांच्यावर ३५४ (अ) नुसार विनयभंगाचा गुन्हा महाबळेश्वर पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे.

6 minutes ago

नागपूर हवालाकांडातील तीन कोटी रुपये महाबळेश्वरात !

नागपूर येथील हवाला प्रकरणातील सुमारे तीन कोटी रुपयांची चोरी करून महाबळेश्वरमध्ये एंजॉयसाठी आलेल्या चौघांच्या टोळीला सातारा पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी ताब्यात घेतले.

नागपूर येथील हवाला प्रकरणातील संशयित महाबळेश्वरमध्ये जेरबंद

नागपूर येथील हवाला प्रकरणातील सुमारे आडीच कोटी रूपयांचा अपहार करून फरार झालेल्या नागपुर येथील दोन अट्ट्ल गुन्हेगारांसह चार जणांना सातारा शाहुपुरी व गुन्हे अन्वेशन विभागाच्या पथकाने ''फिल्मी स्टाईल'' पाठलाग करून महाबळेश्वर येथील मुख्य चौकात जेरबंद कर

भिलारला साहित्य संमेलनासाठी सातारा मसापचा ठाम विरोध

शासन साहित्य संमेलनाला मदत करतच असते अशी प्रतिक्रिया सांस्कृतिक तथा भाषा मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली. याला मात्र साहित्य परिषदेच्या सातारा शाखेने ठाम विरोध दर्शविला आहे.

भिलारच्या साहित्य संमेलनासाठी सातारा मसापचा ठाम विरोध

शासन साहित्य संमेलनाला मदत करतच असते अशी प्रतिक्रिया सांस्कृतिक तथा भाषा मंत्री विनोद तावडे यांनी व्यक्त केली. याला मात्र साहित्य परिषदेच्या सातारा शाखेने ठाम विरोध दर्शविला आहे.

गरम पाणी भाजल्याने मुलाचा मृत्यू; महाबळेश्वर येथील घटना

कुटुंबियांसमवेत सुट्टीसाठी महाबळेश्वर फिरण्यास आलेल्या हमजा जावेद मानकिया (वय 15) रा. पायधुनी, मुंबई हा मुलगा आंघोळीसाठी गेला असता गरम पाणी भाजल्याने बाथरूममध्ये त्याचा मृत्यु झाला.

जमीन फसवणूक प्रकरणी नगरसेवकावर गुन्हा दाखल

मुंबई येथील धनिकाने पाचगणी येथील मिळकतीच्या देखभालीसाठी नेमलेल्या केअरटेकरने धनिकाच्या निधनानंतर कोणतेही अधिकार नसताना खोट्या दस्तऐवजांच्या मदतीने मार्च 2012 मध्ये जमीन विक्री करून फसवणूक केल्याप्रकरणी पाचगणी येथील एका माजी नगरसेवकासह त्याच्या साथीद

शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणाऱ्या महाबळेश्वर येथील 'मधुसागर' चे काम आदर्शवत : खा. शरद पवार

महाबळेश्वर मधील शेतकऱ्यांनी सहकाराचा आधार घेवुन शेतकरी बंधुनी वेगळया क्षेत्रात मिळविलेल्या यशाबद्द्ल व त्यांना आधार देणाऱ्या मधुसागर या मधोत्पादक संस्थेचे अभिनंदन तसेच शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावणाऱ्या महाबळेश्वर येथील 'मधुसागर' काम आदर्शवत आहे.

माकडांच्या धिंगाण्यात डोक्यात दगड पडल्याने शाळकरी मुलाचा मृत्यू ; प्रतापगडावरील घटना

सुप्रसिद्ध किल्ले प्रतापगड आपल्या कुटुंबियांसमवेत पाहण्यासाठी आलेल्या ओम प्रकाश पाटील (वय १३) या शाळकरी मुलाचा पायऱ्या चढत असताना किल्ल्यावरील एका माकडाचा धक्का लागुन तटबंदीवरून निसटलेला मोठा दगड डोक्यावर पडल्याने जागीच ठार झाला.

महाबळेश्वरमध्ये पर्यटनवृद्धीसाठी पुष्पोत्सवाचे आयोजन दरवर्षी करावे : न्यायमूर्ती चंद्रचूड

महाबळेश्वरचे आल्हाददायक व प्रसन्न वातावरण त्यातच मनाला आनंद देणारा व या भागातील फुले, पाने, पक्षी, निसर्ग याची माहिती देणारा हा फुलोत्सव आहे.

महाबळेश्‍वरमध्ये ‘अनाधिकृत’ हॉटेलचा बोजा ‘अधिकृत’ हॉटेल धारकांच्या माथ्यावर

महाराष्ट्रातील थंड हवेचे ठिकाण असलेल्या महाबळेश्‍वर याठिकाणी सार्वजनिक सुट्यांच्यावेळी पर्यटकांची तोबा गर्दी असते. या पर्यटकांना पर्यटनाच्या आनंदासोबत आधुनिक सुविधांसह आराम मिळावा यासाठी अधिकृत हॉटेल व लॉज व्यवसायीक प्रयत्न करीत असतात. या हॉटेल व्यवस

महाबळेश्वर पर्यटन केंद्र आठ तास अंधारात

देशातील थंड हवेचे ठिकाण म्हणजे महाबळेश्वर-पाचगणी होय. कोट्यावधी रुपयांचा महसूल देणाऱ्या महाबळेश्वरला सध्या चांगलेच ग्रहण लागले आहे.

पाचगणी व महाबळेश्वर येथील पर्यटन विकासासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल : जयकुमार रावल

पाचगणी व महाबळेश्वर येथे येणाऱ्या पर्यटकांची संख्या मोठी आहे. या पाचगणी व महाबळेश्वरच्या विकासासाठी निधी उपलब्ध करुन दिला जाईल, असे आश्वासन पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी आज दिले.

९९ वे अखिल भारतीय मराठी नाटयसंमेलन महाबळेश्वरात

9 वे अखिल भारतीय मराठी नाटय संमेलन महाबळेश्वर येथे भरविण्याची तयारी येथील नाटय परिषदेच्या शाखेने केली असुन तसा प्रस्ताव अखिल भारतीय मराठी नाटय परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी यांचेकडे दिला आहे.

महाबळेश्वरमध्ये संततधार ; वेण्णालेक 'ओव्हर फ्लो'

महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणून ओळखले जाणारे महाबळेश्वर मध्ये गेल्या दहा दिवसांपासून कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे वेण्णालेक 'ओवरफ्लो' वाहू लागले आहे.

महाबळेश्वरमध्ये संततधार ; वेण्णालेक 'ओव्हर फ्लो'

महाराष्ट्राचे चेरापुंजी म्हणून ओळखले जाणारे महाबळेश्वर मध्ये गेल्या दहा दिवसांपासून कोसळणाऱ्या संततधार पावसामुळे वेण्णालेक 'ओवरफ्लो' वाहू लागले आहे.

धुके अन् पावसाचा आधार घेऊन फोडल्या तीन पतसंस्था

धुके अन् पावसाचा आधार घेऊन शहरातील तीन पतसंस्थांचे कुलूप तोडून चोरट्यांनी सुमारे चार लाख रुपयांची रोकड लंपास केली. चोरीची ही घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. या घटनेमुळे महाबळेश्वर शहरात खळबळ उडाली आहे.

महाबळेश्‍वरमध्ये रात्रीत तीन पतसंस्थांवर चोरट्यांचा डल्ला ; सव्वा पाच लाखाची रोकड लंपास

व्यापारी संकुलातील तीन पतसंस्था फोडून दोन पतसंस्थां मधील सुमारे 5 लाख 20 हजार 589 रूपयांची रकमेवर डल्ला मारून चोरट्यांनी पलायन केल्याची घटना घडली.

महाबळेश्‍वरमध्ये रात्रीत तीन पतसंस्थांवर चोरट्यांचा डल्ला ; सव्वा पाच लाखाची रोकड लंपास

व्यापारी संकुलातील तीन पतसंस्था फोडून दोन पतसंस्थां मधील सुमारे 5 लाख 20 हजार 589 रूपयांची रकमेवर डल्ला मारून चोरट्यांनी पलायन केल्याची घटना घडली.

आंबेनळी घाट दुर्घटना : तब्बल २६ तासानंतर सर्व मृतदेह बाहेर; शोधकार्य थांबवलं

तब्बल 26 तासांच्या अथक परिश्रमानंतर काल अंबेनळी घाटात झालेल्या बस दुर्घटनेतील 30 जणांचे मृतदेह सहाशे फुट खोल दरीतुन बाहेर काढण्यात विविध संघटनांचे टे्कर्स आणि एन.डी.आर.एफ च्या जवानांना यश आले.

महाबळेश्वर ट्रेकर्स मदत निधीला उस्फुर्त प्रतिसाद

आपली जीवाची बाजी लाऊन संकटातील लोकांना सहाय्य करणाऱ्या या तरुण मुलांना सहाय्य करण्यासाठी केलेल्या आवाहनाला प्रतिसाद देऊन अनेकांनी सहभाग दिला असून तो निधी आतापर्यंत एक लाखावर पोचला आहे.

'त्या' बचावलेल्या अधिकार्‍याची तडकाफडकी बदली

पोलादपूर अपघातातून बचावलेले एकमेव प्रवासी प्रकाश सावंत यांची दापोली कृषी विद्यापीठातून रत्नागिरी मत्स्य महाविद्यालयात बदली करण्यात आली आहे.

आंबेनळी घाटमार्गावर दरड कोसळली

महाबळेश्वर मार्गावर सातारा जिल्हा हद्दीत मेंटतळ्याच्या पुढे दुधोशी गाव हद्दीत आंबेनळी घाटात बुधवारी सकाळी ६ च्या सुमारास दरड कोसळली.

विधान परिषद विशेषाधिकार समितीकडून महाबळेश्वर पालिकेचे कौतुक

महाबळेश्वर पालिकेच्या वतीने राबविण्यात येत असलेले उपक्रम स्तुत्य असून स्वच्छता मोहिमेसोबतच प्लास्टिक बंदीचा घेतलेल्या निर्णय कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन विधान परिषद विशेषाधिकार समितीच्या अध्यक्षा डॉ. आ. नीलम गो-हे यांनी केले.

महाबळेश्वर-पोलादपूर मार्ग आठ तास बंद, अंबेनळी घाटात कोसळलेली बस काढणार

महाबळेश्वर ते पोलादपूर मार्ग आज आठ तास वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आलाय.

महाबळेश्वरमधील हॉटेल चालकांनी कामगाराची चारित्र्य पडताळणी त्वरित करावी : पंकज देशमुख

खबरदरीचा उपाय म्हणुन हॉटेल व खाजगी बंगल्यामधील कामगार, बांधकाम कामगार. दुकानातील कामगार यांची पोलिस विभागाकडुन चारित्र्य पडताळणी करून घ्यावी

आंबेनळी घाटात कार कोसळली

काही दिवसांपूर्वी रत्नागिरी येथील दापोली कृषी विद्यापीठाची सहल घेऊन जाणारी एक बस महाबळेश्वर - पोलादपूर मार्गावरील आंबेनळी घाटातून खाली कोसळली होती.

महाबळेश्वरमधील स्थानिकांच्या घरावर 'बुलडोजर' फिरवाल तर खबरदार : राजेश कुंभारदरे

शिवसेना तीव्र आंदालन छेडेल असा इशारा शिवसेना जिल्हा प्रमुख राजेश कुंभारदरे व माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिला.

महाबळेश्वर : पोलीस प्रमुखांच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हॉटेल मालक-चालकावर गुन्हा

पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या आदेशाचा भंग केल्याप्रकरणी महाबळेश्वर पोलिसांनी हॉटेल चालकावर गुन्हा दाखल केला आहे.

वेण्णा लेक परिसरात पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया

महाबळेश्वरच्या प्रसिद्ध वेण्णा लेक परिसरात पाईपलाईन फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले आहे.

प्रेयसीच्या मृत्यूमुळे त्यानेही संपवले जीवन

महाबळेश्‍वर येथील ऑर्थर सीट पॉईंटवरून बुधवारी सायंकाळी खोल दरीत उडी मारून आत्महत्या केलेल्या युवकाची ओळख पटली असून विशाल भाऊसाहेब गायके (वय 21) रा. वासुंदे ता. पारनेर जि. अहमदनगर सध्या रा. मांडगे वस्ती नांदगाव ता. कर्जत असे असून प्रेयसीच्या मृत्यूमुळ

विनयभंग व पोक्सोप्रकरणी महाबळेश्वरमधील दोघांवर गुन्हा

तालुक्यात आज दि. १८ रोजी एकाच दिवशी दोन विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत.

किल्ले प्रतापगडावर पारंपारिक पद्धतीने शिवप्रतापदिन उत्साहात साजरा

जय भवानी..जय शिवाजीच्या..जयघोषात आज किल्ले प्रतापगडावर शिवप्रतापदिन शासनाच्या वतीने पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला.

महाबळेश्‍वरमध्ये दोन युवकांना बेदम मारहाण

रस्त्यात वाहतुकीवरून झालेल्या किरकोळ कारणावरून रांजणवाडी येथील सातजणांनी भिलारच्या रोहन भिलारे व रोहित भिलारे या दोन युवकांना लोखंडी रॉड, काठी व लाथा-बुक्क्यांनी बेदम मारहाण करून त्यांच्या वाहनाचे नुकसान केले.

प्रतापगड रोडवर अपघात ; एक जखमी

महाबळेश्वर येथून प्रतापगडकडे जाणार्‍या प्रतापगड घाटामध्ये दुचाकीच्या झालेल्या अपघातात शिवाजी सूर्यकांत डोंगरे (वय 32 रा. जामखेड) हे जखमी झाले आहेत.

प्रतापगड रोडवर अपघात ; एक जखमी

महाबळेश्वर येथून प्रतापगडकडे जाणार्‍या प्रतापगड घाटामध्ये दुचाकीच्या झालेल्या अपघातात शिवाजी सूर्यकांत डोंगरे (वय 32 रा. जामखेड) हे जखमी झाले आहेत.

पुणे येथील व्यापाऱ्याची महाबळेश्वरात गळफास घेवून आत्महत्त्या

गोकुळ लॉज मध्ये कारभारी भाऊसाहेब आवारी, (वय 54) रा. 202, दत्तशांती बिल्डींग, नेताजी नगर, गणपती मंदीरा जवळ, पिंपळे गुरव, औंध कॅम्प, पुणे यांनी मफलरच्या मदतीने पंख्याला गळफास घेवुन आत्महत्या केली.

महाबळेश्‍वर बिरवाडी खुनातील आरोपी सहा तासातच पोलीसांच्या जाळ्यात

राजु गुलाब चव्हाण वय 45 रा. शिरस ता. शिरूर जि. पुणे याने आपला सहकारी प्रदीप भांबु कदम वय 35 रा. गोळेगणी ता. पोलादपुर जि. रायगड याचा डोक्यात अज्ञात वस्तुने प्रहार करून त्याचा खुन केला होता.

महाबळेश्वर परिसरातील गावांच्या गावठाणांचा प्रश्न सोडवणार

येथील पर्यटन वाढीचा वेग वाढावा म्हणूनच रेंट बाईकचा विषय मी धसास लावला. तसा महाबळेश्वर परिसरातील १४ गावांच्या गावठाणांच्या विषयावर निर्णय घेतला जाईल.

महाबळेश्‍वर राजभवन विश्रामगृहावर नाचल्या ‘बारबाला’

महाबळेश्‍वर येथील राजभवन या विश्रामगृहावर राज्यापाल, मुख्यंमंत्री असे दिग्गज मंत्री विश्रांतीसाठी येतात. या ठिकाणी राज्याचे महत्वपूर्ण निर्णय घेतले जातात.