RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

सोनाईचीवाडी येथील अवैद्य जुगार अड्ड्यावर छापा ; सात जणांवर गुन्हा

सोनाईचीवाडी ता.पाटण येथील अवैद्य जुगार अड्ड्यावर आज दुपारी सातारा येथील स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकून सात जणांना ताब्यात घेतले असून, त्यांच्यावर पाटण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे .

6 minutes ago

कोयना परिसरात नऊ दिवसानंतर पाऊस, १७ मिलीमीटरची नोंद

कोयना परिसरात उघडीप दिलेल्या पावसाने नऊ दिवसानंतर हजेरी लावली. गुरूवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांत कोयनानगर येथे १७ मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून धरणात ९८.५७ टीएमसी इतका साठा आहे.

दारुच्या नशेत भरधाव गाडी चालवत 5 जणांना उडविले; एकाचा मृत्यू

दारुच्या नशेत भरधाव चारचाकीने रस्त्याशेजारी वाढदिवसाचा फ्लेक्स लावत असलेल्या पाचजणांना उडविले आहे.

ढेबेवाडी बसस्थानकात कंडक्टरची आत्महत्या

येथील महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या ढेबेवाडी येथील बसस्थानकात कंडक्टर आत्महत्या केली आहे.

कोयना विभागात भूकंपाचे दोन धक्के

कोयना धरण परिसरात सोमवारी सकाळी 3.1 रिश्टर स्केलचे दोन भूकंपाचे धक्के जाणवले.

कोयनेत २.८ रिश्टर स्केलचा भूकंप

गुरुवारी सकाळी 7.29 वाजता कोयना धरण परिसरात 2.8 रिश्टर स्केलचा भूकंप झाला.