RNI REG.NO. MAHMAR/2014/56135

What are you looking for?

Contact Us

Address:

Email:

Tel:

Sadar Bazar, Satara, Maharashtra 415001

contact@tmnnews.com

02162 237 474

What are you looking for?

×

बीबी येथील जुगार अड्ड्यावर एलसीबीचा छापा; तंटामुक्तीच्या माजी अध्यक्षासह पाच अटकेत

बीबी ता.फलटण येथे पत्त्याच्या पानावर जुगार खेळणार्‍या 5 जणांना स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने अटक केली असून संशयितांकडून 1 लाख 82 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

6 minutes ago

सोशल मिडियावरील आक्षेपार्ह मजकूर; दोघांना अटक

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याबद्दल आक्षेपार्ह मजकूर सोशल मिडियावर प्रसिद्ध केल्याप्रकरणी येथील युवकांना फलटण शहर पोलिसांनी अटक केली असून याबाबत शांतता व सुव्यवस्था राखण्याचे आवाहन उपविभागीय पोलीस अधिकारी रमेश चोपडे यांनी केले आहे.

फलटण नगर परिषद स्विकृत सदस्यपदी सचिन सुर्यवंशी (बेडके)

फलटण नगर परिषद स्विकृत सदस्यपदी श्रीराम एज्युकेशन सोसायटीचे मानद सचिव सचिन सुभाषराव सुर्यवंशी (बेडके) यांची निवड

वडजलमधील बोगस व्यसनमुक्ती केंद्रात युवकाचा संशयास्पद मृत्यू

व्यसनाच्या आहारी गेलेल्या युवकाचे व्यसन सोडविण्यासाठी फलटण तालक्यातील वडजल येथील खासगी व्यसनमुक्ती केंद्रात दाखल केलेल्या 'त्या' युवकाचा आज संशयास्पदरित्या मृत्यू झाला आहे.

न्यू फलटण शुगर वर्क्स संदर्भात प्रल्हादराव साळुंखेंची खा. शरद पवारांशी चर्चा

साखर कारखान्याच्या आर्थिक संकटातून मार्ग काढण्यासाठी आगामी 2/4 दिवसात एकत्र बसून चर्चा करण्याचे आश्‍वासन माजी केंद्रीय कृषी मंत्री खा. शरद पवार यांनी कारखान्याचे चेअरमन व व्यवस्थापकीय संचालक, प्रल्हादराव साळुंखे पाटील यांना सोमवारसकाळी दिले आहे.

नीरा उजवा कालव्यात तरुणी वाहून गेली

निंबळक ता.फलटण येथे मामाकडे सुट्टीसाठी आलेली १८ वर्षीय युवती निरा उजवा कालव्यात वाहून गेल्याची घटना घडली आहे.

निंबळकमध्ये नीरा उजव्या कालव्यात बुडाली

उन्हाळ्याच्या सुट्टीसाठी मामाकडे निंबळक, ता. फलटण येथे आलेली महाविद्यालयीन १८ वर्षीय तरुणी आज शनिवार दि. २१ रोजी सकाळी ९ वाजता नीरा उजव्या कालव्यात वाहून गेली असून पोलीस व ग्रामस्थ तिचा शोध घेत आहेत.

रौप्यमहोत्सवी ‘दर्पण’ पुरस्कारांचे महाराष्ट्रदिनी वितरण

मराठी वृत्तपत्र सृष्टीत प्रतिष्ठेच्या मानल्या जाणार्‍या ‘दर्पण’ पत्रकारिता पुरस्कारांचे वितरण महाराष्ट्रदिनी दि. 1 मे रोजी 3.30 वाजता श्रमिक पत्रकार भवन पुणे येथे होत असून या पुरस्कार सोहळ्यात पश्‍चिम महाराष्ट्रातून ‘पुढारी’च्या सातारा आवृत्तीचे वृत

बरडमधील भीषण अपघातात 5 ठार; चार गंभीर

बरड, ता. फलटण येथे पुणे-पंढरपूर मार्गावर झालेल्या भीषण अपघातामध्ये दोन अल्पवयीन मुलांसह तीनजण जागीच ठार झाला असून सहाजण गंभीर जखमी झाले आहेत. दरम्यान पोलिसांनी मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली आहे.

फलटणमधील पेट्रोलपंपांवर काटामारी; तपासणी करण्याची मागणी

देशातील लोकसंख्या जसजशी वाढत चालली आहे, तसतशी दळणवळणाच्या साधनांची संख्याही वाढत चालली आहे. या वाहनांमध्ये इंधन टाकणे गरजेचे असल्यामुळे देशभरात पेट्रोलपंपांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे.

फलटणमधील पेट्रोलपंपांवर काटामारी; तपासणी करण्याची मागणी

देशातील लोकसंख्या जसजशी वाढत चालली आहे, तसतशी दळणवळणाच्या साधनांची संख्याही वाढत चालली आहे. या वाहनांमध्ये इंधन टाकणे गरजेचे असल्यामुळे देशभरात पेट्रोलपंपांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे.

फलटणमधील पेट्रोलपंपांवर 'काटामारी' ; तपासणी करण्याची मागणी

देशातील लोकसंख्या जसजशी वाढत चालली आहे, तसतशी दळणवळणाच्या साधनांची संख्याही वाढत चालली आहे. या वाहनांमध्ये इंधन टाकणे गरजेचे असल्यामुळे देशभरात पेट्रोलपंपांची संख्याही मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे.

अटीतटीच्या लढतीत निरगुडी उपसरपंचपदी शितल कुतवळ

ही निवडणुक ग्रामसेवक गुरव आण्णा, सरपंच पुनमताई गायकवाड यांच्या अध्यक्षते खाली पार पडली. त्यांनी शितल कुतवळ उपसरपंच पदी निवड झाल्याचे घोषित केले.

उद्योगपती अनिल तावरे यांची आत्महत्या

चौधरवाडी (ता. फलटण) येथील तावरे अर्थमुव्हर्सचे मालक उद्योगपती अनिल सदाशिव तावरे (वय 37) यांनी मंगळवारी सायंकाळी 5 च्या सुमारास फलटण येथील पर्णकुटी आपार्टमेंटमध्ये गळफास घेऊन आत्महत्या केली.

सावकारीप्रकरणी तिघांवर गुन्हा

हॉटेल व्यवसायासाठी व्याजाने घेतलेले पैसे परत करूनही अधिक पैसे मागून मारहाणीचीही धमकी देणे तसेच घरातील लोकांना शिवीगाळ करणे याप्रकरणी दोघांवर सावकारीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फलटण-बारामती रस्ता म्हणजे राष्ट्रवादीच्या विकासाचे ‘फेल मॉड्युल’

बारामती व फलटण या महत्त्वाच्या शहरांना जोडणारा रस्ता गेली पाच वर्षे खड्ड्यात गेला आहे. त्यामुळे फलटण व बारामती परिसरात राहणार्‍या लोकांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झालेले आहे.

अवैध सावकारीचा नायनाट करण्यासाठी दाढीवाल्या बाबांनी उघडले ‘सेटलमेंटचे दुकान’

लटण तालुका आणि अवैध सावकारी असे समीकरण गेली दोन दशके फलटणकर अनुभवीत आहेत. त्यामध्ये राजकीय पुढार्‍यांचा ‘इंटरेस्ट’ वाढल्यामुळे फलटणमधील अवैध सावकार कोट्याधीश झाले.

अलगुडवाडीत वाळू माफियांचा पोलिसांना जिवे मारण्याचा प्रयत्न

अलगुडवाडी (ता. फलटण) करंज ओढ्यातून अवैध वाळू उपसा करणार्‍या वाळू व्यावसायिकांना पोलिसांनी अडवून चौकशी केली असता व्यावसायिकांनी पोलिसांच्या अंगावर ट्रॅक्टर घालून जिवे मारण्याचा प्रयत्न केला. याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना अटक केली आहे.

सरडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दत्ता भोसले यांची बिनविरोध निवड

फलटण तालुक्याच्या पूर्व भागातील राजकीय दृष्ट्या महत्वपूर्ण असलेल्या सरडे ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी दत्ता सखाराम भोसले ( पञकार) यांची बिनविरोध निवड झाली.

फलटणमध्ये शंभर पेक्षा जास्त गाईंची कत्तल

आज पहाटे फलटण शहर पोलिसांनी मंगळवार पेठे लगत असणाऱ्या कुरेशी नगरात छापा मारून सुमारे शंभर पेक्षा जास्त गाईंची कत्तल केलेले मास तसेच जिवंत सुमारे तीस जनावरे ताब्यात घेतली आहे.

फलटणमध्ये हजारो गोवंशाचे शिरकाण करणार्‍या ‘राम’ के घर देर भी, अंधेर भी...

गेली अनेक दशके सातारा जिल्ह्यातील फलटण आणि कराडमध्ये गोवंश कत्तल करणारे नगरपालिकांच्या मालकीचे कत्तलखाने अस्तित्वात होते. हे गायीचे मांस निर्यात करुन जिल्ह्यातील अनेक खाटिक कोट्याधीश झाले

कोळकीत हॉटेलवर छापा; ४ लाखांच्या मुद्देमालासह २ ताब्यात

गेली अनेक दिवस कोळकी हद्दीमध्ये हॉटेल व धाब्यावर मोठ्या प्रमाणात चोरटी देशी व विदेशी प्रकारची दारू विकली जात असल्याचा सुगावा पोलिस व राज्य उत्पादन शुल्क विभागाला मिळत होता. या सुगाव्यावरून गुरुवारी रात्री ९ .३० च्या सुमारास फलटण शहर हद्दीतील कोळकी ये

वादळ-वाऱ्यामुळे पावसामुळे फलटण तालुक्यातील जनजीवन विस्कळीत

आज संध्याकाळी सुमारे साडे नऊच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह तुफान वारे आणि पावसामुळे फलटण तालुक्यातील जन- जीवन विस्कळीत झाले आहे

वादळ-वाऱ्यामुळे पावसामुळे फलटण तालुक्यातील जनजीवन विस्कळीत

आज संध्याकाळी सुमारे साडे नऊच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह तुफान वारे आणि पावसामुळे फलटण तालुक्यातील जन- जीवन विस्कळीत झाले आहे

वादळ-वाऱ्यामुळे फलटण तालुक्यातील जनजीवन विस्कळीत

आज संध्याकाळी सुमारे साडे नऊच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह तुफान वारे आणि पावसामुळे फलटण तालुक्यातील जन- जीवन विस्कळीत झाले आहे.

फलटण तालुक्यातील वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणचे युद्धपातळीवर प्रयत्न

वादळी पावसामुळे फलटण तालुक्यात विस्कळीत झालेला वीजपुरवठा सुरळीत करण्यासाठी महावितरणने युद्धपातळीवर प्रयत्न करत सर्व कौशल्य पणाला लावले. मंगळवारी दुपारपर्यंत बहुतेक भागांचा वीजपुरवठा सुरळीत करण्यात महावितरणला यश आले.

फलटणच्या बीफ माफियांचे दाऊद, आयएसआयशी संबंध?

यतीन जैन व परिवेक्षाधीन पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांनी मंगळवार पेठेत असणार्‍या अवैध पशू वध गृहावर (कत्तलखाना) छापा टाकून काही टनांमध्ये गोवंशाचे मांस व 30 पेक्षा जास्त गोवंश प्रजातीची जनावरे ताब्यात घेतली होती.

जागतिक पर्यावरणदिनी फलटणमध्ये धगधगतोय जैविक कचर्‍याचा ‘कुंड’

प्लास्टिकजन्य पदार्थावर बंदी घालून सरकारने स्वच्छतेच्या दिशेने एक पाऊल पुढे टाकलेले आहे. ग्रामपंचायती, नगरपालिका व महानगरपालिका क्षेत्रातील कचरा, घनकचर्‍याची विल्हेवाट लावण्यासाठी प्रत्येकजण आपापल्या परिने प्रयत्न करीत आहे.

पवन बनसोड बोले.. तो ‘नो मर्सी’ !

परिवेक्षाधीन पोलीस अधीक्षक पवन बनसोड यांनी फलटण तालुक्यातील अवैध व्यवसाय व गुंडापूंडांवर धडक कारवाया करुन त्यांच्या पुंग्या टाईट केल्यामुळे फलटण तालुक्यातील राजकीय पुढारी बिथरलेले आहेत.

उपळवे येथील महात्मा फुले सेवा प्रतिष्ठानने भाविकांना घडविले १ रुपयात विठ्ठल दर्शन

जाधवनगर ( उपळवे ), ता .फलटण येथे नव्याने स्थापन झालेल्या महात्मा फुले सामाजिक सेवा प्रतिष्ठानने ५१ भाविकांना केवळ १ रुपयांमध्ये पंढरपूर यथील विठ्ठल-रुक्मिणी दर्शनाचा लाभ मिळवून दिल्याबद्दल त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.

मफतलाल पवार याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ३८ मान्यवरांनी केले रक्तदान

राजुरी ता. फलटण गावचे युवा नेते मफतलाल पवार याच्या ३५ व्या वाढदिवसानिमित्त ३८ जनांनी रक्तदान केले, आपणही समाजाचे काहीतरी देणे लागतो या उद्देशाने रक्तदान शिबीराचे आयोजन राजुरी चौफुला ग्रुपने केले होते.

फलटण तालुक्याच्या पुर्व भागात दमदार पावसाची हजेरी

फलटण पुर्व भागात गेली आठ दिवस भयंकर उकाड्यामुळे नागरीक त्रस्त होते. आज तासभर पडलेल्या तुफान पावसामुळे हवेत आल्हाददायी वातावरणासह गारवा जाणवत आहे.

फलटणमध्ये घरकुल योजना कार्यशाळेत नागरीकांनीच घेतली प्रशासनाची शाळा

कार्यशाळेत उपस्थित नागरीकांनी घरकुल योजनेचे लाभ देतो अशी दिशाभुल करून बोलविल्या बाबत प्रचंड असंतोष व्यक्त करीत मुख्यधिकारी,नगराध्यक्षा व नगरसेविका यांना चांगलेच धारेवर धरले.

मिरगांवमधील वाहून गेलेला पूल अखेर पूर्ववत; फलटण-सातारा मार्गावरील वाहतूक सुरळीत

काल संध्याकाळी झालेल्या धुवॉंधार पावसामुळे फलटण-सातारा मार्गावर असणार्‍या मिरगांव, ता. फलटण येथील नव्याने तयार करण्यात आलेला पूल वाहून गेल्यामुळे सुमारे 18 तास या मार्गावरील सर्व वाहतूक बंद होती.

धक्‍कादायक: प्रेम संबंधातून फलटण ग्रामीण पोलीस ठाण्याच्या आवारात आत्महत्येचा प्रयत्न ; पिता-पुत्रावर गुन्हा

प्रेम संबंधातून झालेल्या भांडणातून माझी तक्रार अगोदर का घेत नाही ? असे म्हणत सोबत आणलेली विषाची बाटली तोंडाला लावून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या पिता-पुत्रांवर फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

कण्हेरमध्ये ट्रान्सफॉर्ममधील साहित्य चोरी

कण्हेर ता.सातारा येथे ट्रान्सफॉर्मरमधील तांबेसह 13 हजार रुपये किंमतीचे विविध साहित्य अज्ञाताने चोरी केल्याप्रकरणी तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

एक हजाराची लाच स्विकारताना निंबळकचा तलाठी दुसर्‍यांदा ताब्यात

सातारा महसूल विभागातील कर्मचारी व अधिकार्‍यांची खाबुगिरी ‘सातारा टुडे’ने सातत्याने चव्हाट्यावर आणली आहे. असे असतानाच गेल्या काही दिवसांमध्ये महसूल विभागातील खाबुगिरी करणारे कर्मचारी सातत्याने लाचलुचपत विभागाच्या रडारवर आले आहेत.

खा. विजयसिंह मोहिते-पाटलांच्या असंवेदनशीलतेने अपघातस्थळी ‘मृत्यूही ओशाळला’

‘बोल तैसा चाले, त्याची वंदावी पाऊले’, ही म्हण सर्वश्रुत आहे. आपल्या भाषणातून जगाला उपदेशाचे डोस पाजणार्‍या आणि जनतेच्या पाठिशी सदैव उपस्थित राहण्याचे आश्‍वासन देणार्‍या नेत्यांनी एका अपघातस्थळी अपघातग्रस्तांकडे पाठ फिरवून निघून जाणे पसंत केले.

सरडे येथील अवैद्य खासगी सावकारांवर गुन्हा

बरदस्तीने जमीन लिहून घेवून मारहाण केल्याप्रकरणी अवैद्य खासगी सावकार कुटुंबावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

सरडे येथील अवैद्य खासगी सावकारांवर गुन्हा

बरदस्तीने जमीन लिहून घेवून मारहाण केल्याप्रकरणी अवैद्य खासगी सावकार कुटुंबावर फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

फलटण येथे पासपोर्ट कार्यालय लवकरच मंजूर होण्यासाठी प्रयत्नशील : खा.विजयसिंह मोहिते-पाटिल

माढा मतदार संघातील माढा येथे पासपोर्ट कार्यालय मंजूर झाले असुन लवकरच फलटण येथे पासपोर्ट कार्यालय होण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याचे माढा मतदार संघातील खा.विजयसिंह मोहिते-पाटिल यांनी सांगितले.

व्याजाच्या पैशासाठी फलटणमधील युवकाचे अपहरण करुन बेदम मारहाण

फलटण येथील कुख्यात अवैध सावकार युवराज किसन पवार (पाटील) या दोघा भावांनी संगनमत करुन नितीन रमेश चांडक यांना गंभीर मारहाण केली आहे.

न्यू फलटण शुगर वर्क्सची मालमत्ता विकून शेतकर्‍यांची देणी भागवावीत : अँड. नरसिंह निकम

न्यू फलटण शुगर वर्क्स लि. साखरवाडी, ता. फलटण या साखर कारखान्याने 2017-18 च्या गळीत हंगामातील उसाचे 48 कोटी रुपयांचे बिल अद्याप ऊस उत्पादक शेतकर्‍यांना दिलेले नाही.

फलटणच्या भांबुर्‍यांना कॅनॉलमधील वाहत्या पाण्यात विद्युत निर्मितीचे पेटंट

सध्या लोडशेडिंग हा शब्द ऐकला तरी माणसाच्या काळजात धस्स होते. विजेशिवाय माणसाच्या दैनंदिन जिवनातील पानसुद्धा हालत नाही.

शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी घेतले माऊलीच्या पालखीचे दर्शन

राज्याचे शिक्षणमंत्री तथा सांस्कृतिक कार्यमंत्री यांनी आज लोणंद ते चांदोबाचा लिंब येथ पर्यंत पालखी सोहळ्यात सहभागी झाले.

चांदोबाचा लिंब येथे रंगले माउलींचे पहिले उभे रिंगण

लाखो वैष्णवांच्या व उपस्थितीत श्री संत ज्ञानेश्वर माउलींच्या सोहळ्यातील पहिले उभे रिंगण फलटण तालुक्यातील तरडगाव, चांदोबाचा लिंब येथील माळावर भक्तिमय वातावरणात रंगले.

मराठा क्रांती मोर्चा : फलटणमध्ये कडकडीत बंद

मराठा क्रांती मोर्चाने मंगळवारी (ता. 24) महाराष्ट्र बंदची हाक दिली होती या बंदला फलटणमध्ये 100 % कडकडीत बंद पाळुण फलटणकरांनी आपला उत्फुर्स पाठीबां दर्शविला.

डॉ. प्रसाद जोशी भारत गौरव पुरस्काराने सन्मानित

येथील प्रख्यात अस्थिरोग तज्ञ डॉ. प्रसाद जोशी आणि जोशी हॉस्पिटल प्रा. लि., फलटण यांना भारत गौरव पुरस्काराने नुकतेच बेंगलोर येथील समारंभात सन्मानित करण्यात आले.

फलटण : धनगर समाजाच्या आरक्षणासाठी तहसिलदार कार्यालयासमोर आजपासून बेमुदत धरणे आंदोलन

धनगर समाजाच्या एस.टी.आरक्षणाची त्वरित अंमलबजावणी करण्यासाठी निर्णायक लढा उभा करण्यासाठी तसेच सोलापूर विद्यापिठाला पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर असे नामकरण करण्यात यावे.

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने धोंड्यांना दुग्धाभिषेक; गाजर वाटप

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने येथील अधिकारगृह इमारतीसमोर गेले 5 दिवस सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनादरम्यान सोमवारी सकाळी आंदोलनस्थळी 2 धोंड्यांना दुग्धाभिषेक घालून गाजराचे वाटप असा अनोखा उपक्रम राबवण्यात आला.

फलटण : मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनात राजकीय व्यक्तींच्या घुसखोरीमुळे कोअर कमिटीच्या सदस्यांचे राजीनामे

मराठा आरक्षणासाठी आम्ही कायदा व सुव्यवस्था राखून शांततेच्या मार्गाने आंदोलनात सहभागी झालो होतो. मात्र आता हे आंदोलन काही व्यक्तींकडून चिघळवण्याची चिन्हे दिसत आहेत, अशी भीती या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.

चायना मांजा कापल्याने दुचाकीस्वार गंभीर जखमी

मांजा कापल्याने गंभीर जखमी झाले जिल्ह्यातील दोन दिवसात दुसरी घटना घडली आहे. फलटण येथील सुविधा हॉस्पिटल दाखल करण्यात आले. चेहऱ्यावर मांजा कापल्याने पंधरा टाके पडले. गाडीचा वेग वेळीच कमी केल्यामुळे अनर्थ टळला आहे.

फलटण तहसीलदार कार्यालयावर बेरड व रामोशी समाजाचा मोर्चा

जय मल्हार क्रांती संघटनेच्या वतीने बेरड रामोशी समाजाला एस. टी. या प्रवर्गात समावेश करण्यात यावा या मागणीसाठी फलटण येथे दि. ११ ऑगस्ट २०१८ रोजी सकाळी ११ फलटण तहसीलदार कार्यालयावर मोर्चा काढण्यात येणार आहे.

मराठा आरक्षण : फलटण शहरासह तालुक्यात कडकडीत बंद

मराठा आरक्षणासाठी आज राज्यभरात महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती.आज फलटण शहर व तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला.

वाढदिवसानिमित्त शिवाजी कापसे आणि वैभव गुंजवटे यांनी सामाजिक बांधिलकी जपली : जयकुमार शिंदे

वाढदिवसानिमित्त जेवणावळी व अवास्तव खर्चाला फाटा देत झिरपवाडी येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना खाऊ, वह्या वाटप तसेच शालेय परिसरात वृक्ष लागवड करुन फलटण तालुक्यात एक आदर्श निर्माण केला आहे

फलटणमध्ये संविधान समर्थन मोर्चा ; संविधानाचे अवमान करणाऱ्यांवर कठोर कारवाईची मागणी

जंतरमंतर दिल्ली येथे भारतीय संविधानाच्या प्रती जाळुन डॉ.आंबेडकर यांच्या मुर्दाबादच्या घोषणा दिल्याच्या निषेधार्थ आज फलटण येथे संविधान समर्थन मोर्चाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला.

बस्स झालं... फलटणमधील अवैध खासगी सावकार अजून किती बळी घेणार?

फलटणमधील अवैध खासगी सावकारी खरेतर पीएचडी च्या संशोधनाचा विषय होईल, त्याच्यावर अनेक चित्रपटही तयार होतील. एवढा उच्छाद फलटण तालुक्यातील अवैध खासगी सावकारांनी घातलेला आहे.

फलटण : अवैद्य खासगी सावकारी प्रकरणी सोमवार पेठेतील दोघांवर गुन्हा

जिल्ह्यातील अवैद्य खासगी सावकारीचा 'गड' समजल्या जाणाऱ्या फलटणमध्ये आज शहरातील सोमवार पेठेतील दोघा अवैद्य खासगी सावकारांवर फलटण शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे.

आयुर ट्रेडर्स आग प्रकरणी फलटण ग्रामीण पोलिस ठाण्यात अकस्मात जळीताची नोंद

वाठार निंबाळकर ता.फलटण येथील आयुर ट्रेडर्सचे साहित्य ठेवलेल्या जागेत शॉर्ट सर्किटने आग लागली. आगीत लाकूड, पाचट, बगैस, बायोमास ब्रिकेट, आठ चारचाकी वाहने जळून खाक झाले. अंदाजे वीस कोटींहून अधिक रूपयांचे नुकसान झाले आहे.

न्यू फलटण शुगर वर्क्सचा तिढा सुटेना

याबाबत शेतकर्‍यांना कारखान्याच्या संचालकांसह तहसिलदार व प्रांत कार्यालयाचे उंबरे अनेक दिवसांपासून झिजवावे लागत आहेत.

अट्टल गुन्हेगार सचिन चव्हाण जेरबंद

फलटण ग्रामीणच्या गुन्हे प्रकटीकरणच्या पथकाने सिनेस्टाईल थरारक पाठलाग करुन गिरवी-फलटण रस्त्यावर झिरपवाडीच्या हद्दीमध्ये पकडले.

निंबळक येथील श्रीसंत ज्ञानेश्वर पतसंस्थेमुळे भागातील ग्रामस्थांची आर्थिक उन्नती : महेंद्र सुर्यवंशी

समाजहिताच्या योजना सुरु केल्याने हि पतसंस्था कौतुकास पाञ असल्याचे प्रतिपादन फलटण ग्रामिण विज वितरणचे उपकार्यकारी अभियंता महेंद्र सुर्यवंशी यांनी केले.

..तर माढ्यातून लोकसभा लढवू : सुभाष देशमुख

भारतीय जनता पार्टीने माढा लोकसभा मतदार संघातून निवडणूक लढवायला सांगितली तर पूर्ण ताकदीनिशी आपण ही निवडणूक लढू, असे राज्याचे सहकार व पणनमंत्री ना. सुभाष देशमुख यांनी फलटण येथे पत्रकारांशी बोलताना सांगीतले.

गणेशोत्सवाच्या वर्गणीवरून व्यापार्‍यास मारहाण

गणेशोत्सवाच्या दोन वर्षांच्या वर्गणीवरून फलटणमधील दोन व्यापारी बंधूंना सहाजणांनी मारहाण केल्याचा प्रकार घडला असून याप्रकरणी सहाजणांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

फलटणमधील भरत फडतरे टोळीवर 'मोक्का'

फलटण शहर व तालुक्यात दरोडा, चोरी, जबरी चोरी अशा प्रकारच्या गुन्हेगारी कारवाया करून उच्छाद मांडणाऱ्या, भरत फडतरे व त्याच्या टोळीवर मोक्का

मि. रामराजे ‘न्यू फलटण शुगर वर्क्स’चे राहू द्या, आधी ‘श्रीराम’ चे बघा !

‘श्रीराम’च्या साठ कामगारांच्या ग्रॅच्युईटीची रक्कम देण्याची अगोदर तरतूद करा. मगच फलटण शुगर प्रश्‍नी बोला. स्वत:चे ठेवायचे झाकुन आणि दुसर्‍याचे बघायचे वाकून’ ही पद्धत बंद करा,

मि. रामराजे ‘न्यू फलटण शुगर वर्क्स’चे राहू द्या, आधी ‘श्रीराम’ चे बघा !

‘श्रीराम’च्या साठ कामगारांच्या ग्रॅच्युईटीची रक्कम देण्याची अगोदर तरतूद करा. मगच फलटण शुगर प्रश्‍नी बोला. स्वत:चे ठेवायचे झाकुन आणि दुसर्‍याचे बघायचे वाकून’ ही पद्धत बंद करा,

शेतकर्‍यांची फसवणूक केल्या प्रकरणी अखेर साळुंखे-पाटलांवर गुन्हा

नारायण साहेबराव अभंग (वय 65) यांनी याप्रकरणी फलटण ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्या अनुषंगाने काल संध्याकाळी गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

बागेवाडीत हिंदू च साजरा करतात मोहरम

महाराष्ट्राचे कुलदैवत शिखर शिंगणापुर च्या कुशीत वसलेल्या फलटण पासुन 18 कि.मी.अंतरावर फलटण -पंढरपूर महामार्गावरील फलटण पूर्व भागातील बरड ग्रामपंचायतीचे अंतर्गत असलेल्या सुमारे बाराशे लोकसंख्या असलेल्या बागेवाडी मध्ये हिंदूच मोहरम निमित्ताने 'ताबुत 'म

जिंतीत नरबळीचा प्रयत्न

जिंती, ता. फलटण येथील पोलीस पाटील व एका शिक्षकाने गावातीलच एका युवकाला नरबळीच्या उद्देशाने स्वत:च्या शेतात नेऊन जिवंत पुरण्याचा प्रयत्न केला होता.

विडणी येथील युवकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेल्या ट्रकसह आरोपी जेरबंद

अष्टविनायक रोपवाटिकेसमोर समोरासमोर धडक देवून पसार झालेल्या ट्रक चालकाला फलटण ग्रामीण पोलिसांनी कळंबोली, नवी मुंबई येथून काल रात्री ताब्यात घेतले आहे.

‘श्रीराम’च्या अध्यक्षांसह व्यवस्थापनाने अखेर निवृत्त कामगारांसमोर नाक घासले

फलटणच्या ‘श्रीराम’ सहकारी साखर कारखान्याचे निवृत्त कामगार ग्रॅच्युईटीची रक्कम न मिळाल्यामुळे दि. 17 सप्टेंबरपासून फलटण येथील अधिकार गृहासमोर ऍड. नरसिंह निकम यांच्या नेतृत्वाखाली उपोषणास बसले होते.

फलटणमधील गणेश आरती टेक्सासमध्ये 'लाईव्ह'

मालोजीनगर (कोळकी) येथील कोळकी युथ फौंडेशनच्या गणेशोत्सव मंडळाने आधुनिकतेची कास धरत श्रीगणेशाची ऑनलाईन आरती केली आहे.

कर्तव्य बजावताना अंमलदाराचा मृत्यू ; फलटण शहर पोलीस ठाण्यातील घटना

फलटण शहर पोलीस ठाण्यातील अंमलदार पंढरीनाथ शिंदे यांचा कर्तव्य बजावत असताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाल्यामुळे हळहळ व्यक्त केली जात आहे.

स्वाईन फ्लू'ने फलटण मधील विवाहितेचा पुण्यात मृत्यू

ईन फ्लू आजाराने संत बापूदास नगर फलटण येथील एका महिलेचे पुणे येथील खाजगी रुग्णालयात उपचार सुरु असताना काल (शनिवारी ) राञी उशीरा निधन झाले.

फलटणमधील राज्यकर्त्यांकडून न्यू फलटण शुगर वर्क्सचे आंदोलन दडपण्याचा प्रयत्न

आंदोलन दडपण्याचा प्रयत्न करीत आहेत असा गंभीर आरोप स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर यांनी केला आहे.

विडणीजवळ भीषण अपघातात दोघे जागीच ठार

महाड - पंढरपूर मार्गावर विडणी येथे ट्रॅक्टरला पाठीमागून धडक दिल्याने दुचाकीवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला.

फलटण तालुक्यातील प्रादेशिक पाणी पुरवठा योजना सुरु कराव्यात : विजय शिवतारे

फलटण तालुक्यातील ज्या प्रादेशिक नळ पाणी पुरवठा योजना बंद असतील त्या तात्काळ सुरु करण्याबाबत तत्काळ कार्यवाही करावी.

मलटण मध्ये घरफोडी ; साडेसात लाखांचे सोन्याचे दागिने लांबवले

येथील उपनगर असलेल्या मलटण येथील काळुबाई नगर येथे बंद घराचे कुलूप तोडून 37 तोळ्याचे सोन्याचे दागिने अज्ञात चोरट्यांनी लंपास केले आहेत.

सालपे येथे तीक्ष्ण हत्याराने वार करून वृध्देचा निर्घृण खून

अज्ञातांनी धारदार शस्रांनी पाठीवर वार करून निघृन खून केल्याची घटना उघडकीस आल्याने सालपे परिसरात खळबळ उडाली आहे.

फलटण बाजार समितीच्या निषेधार्थ गाळेधारकांची दिवाळी रस्त्यावर

फलटण कृषी उत्पन्न बाजार समिती आवारातील सुपर मार्केट आवारातील गाळ्यांची भाडेवाढ केल्यामुळे गाळाधारकांनी ऐन दिवाळीत चक्री उपोषणाचे हत्यार उपसल्यामुळे ऐन हिवाळ्यात बाजार समितीच्या सभापतींसह संचालकांना घाम फुटलेला आहे.

आजोबाचा अल्पवयीन नातीवर अत्याचार

फलटण तालुक्यातील बागेवाडी बरड, ता. फलटण येथे एका आजोबाने तिच्या नातीवर बलात्कार केल्याची घटना घडली असून या घटनेनंतर ती गरोदर झाली यानंतर तिने एका बाळाला जन्म देऊन त्याला मारुन टाकल्याची अत्यंत खळबळ जणक घटना

जुगार अड्ड्यावर कारवाई करण्यास गेलेल्या फलटण शहर पोलिसांवर हल्ला

फलटण शहर पोलीस ठाण्याच्या कर्मचारी व अधिकाऱ्यांवर येथे वास्तव्यास असणाऱ्या पुरुष व महिलांनी तुफान दगडफेक करत पाच पोलीस कर्मचाऱ्यांना जखमी केले.

फलटण नरेशांची 'अब्रु' चव्हाट्यावर

खरेतर फार पूर्वीपासूनच फलटणच्या राजकारणात गलिच्छ प्रवृत्ती बाळसे धरु लागल्या होत्या. परंतू गेल्या आठवड्यात दिगंबर आगवणेंच्या वर लैंगिक शोषणाचा आरोप झाल्यामुळे आता फलटण नरेशांच्या गलिच्छ राजकारणावर शिक्कामोर्तब झाले आहे.

फलटण तालुक्यात अवकाळी पाऊस मुसळधार

तालुक्यात आज सकाळी सर्वच ठिकाणी अवकाळी पाऊस जोरदार पडला. परतीच्या पावसाने पाठ फिरवल्याने तालुक्यातील शेतकरी चिंतातुर झाला होता.

बोगस टेस्ट रिपोर्ट प्रकरणी अखेर प.स. सदस्य सचिन रणवरे विरुद्ध गुन्हा

फलटण पंचायत समिती सदस्य सचिन कुंडलिक रणवरे यांच्या विरुद्ध फलटण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जो पर्यत मि. रामराजेंवर गुन्हा दाखल होणार नाही तोपर्यंत उपोषण सोडणार नाही : आगवणे

जो पर्यंत विधान परिषदेचे सभापती मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर यांच्यावर गुन्हा दाखल होत नाही तोवर उपोषण सोडणार नाही.

फलटणमध्ये पोलिसांकडून लोकशाहीचा बलात्कार

गेले सहा दिवस फलटण येथील अधिकार गृहासमोर स्वराज संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिगंबर आगवणे उपोषणास बसले होते.

फलटण : मुख्याधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर सर्वपक्षीय आंदोलन मागे

आज नगरपालिकेसमोर केलेले धरणे आंदोलन मुख्याधिकाऱ्यांनी नगरपालिकेने जुन्या पद्धतीने सध्या कर आकारनी करण्याचे लेखी आश्वासन दिल्याने आम्ही तात्पुरते आंदोलन मागे घेत असल्याचे आंदोलकांनी स्पष्ट केले.

...तर चिमणराव कदम मुख्यमंत्री असते : खा. श्री. छ. उदयनराजे भोसले

कै. चिमणराव कदम हे अभ्यासू व्यक्तीमत्व होते. लोकांच्या कल्याणासाठी प्रसंगी सत्तेतील स्व:पक्षालाही ते सभागृहात खडे बोल सुनावत असत.

...तर चिमणराव कदम मुख्यमंत्री असते : खा. श्री. छ. उदयनराजे भोसले

कै. चिमणराव कदम हे अभ्यासू व्यक्तीमत्व होते. लोकांच्या कल्याणासाठी प्रसंगी सत्तेतील स्व:पक्षालाही ते सभागृहात खडे बोल सुनावत असत.

दिगंबर आगवणेंच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार : खा.श्री.छ. उदयनराजे भोसले

स्वराज संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिगंबर आगवणे यांची तब्येतीची विचारपूस करण्याकरता खासदार छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले हे फलटण येथील सुविधा हॉस्पिटल येथे आले होते.

ऊसाचे बिल थकवल्याने सालपे येथे शेतकऱ्याची गळफास घेऊन आत्महत्या

भगवान मारुती शिंदे (वय 83) यांनी आज दि. १७ रोजी राहत्या घरी सायंकाळी सहा वाजण्याच्या सुमारास गळफास घेऊन आत्महत्या केली आहे.

वाखरीतील अल्पवयीन मुलीचे अपहरण

वाखरी, ता. फलटण येथे मामाकडे शिक्षणासाठी असलेल्या नववीतील अल्पवयीन मुलीचे तिच्या राहत्या घरातून वाखरी येथील दोघांनी दि. 29 डिसेंबर 2018 रोजी दुपारी अपहरण केले आहे.

फलटण : रणजितसिंहांच्या दातृत्वामुळे प्रभाग क्र. 12 मधील पोटनिवडणूक होणार बिनविरोध

फलटण नगरपालिकेच्या प्रभाग क्र. 12 मधील पोटनिवडणूकीत राष्ट्रीय कॉंग्रेस पक्षाच्यावतीने राजेश शिंदे यांनी अर्ज भरला होता.

बेपत्ता चिमुकल्याचा मामानेच केला खून ; सपकळवाडी ता. फलटण येथील घटना

काल दि. ३ जाने. रोजी कल्पेशचा खून झाल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले आहे. दरम्यान या खून प्रकरणी पोलिसांनी कल्पेशचा मामा पांडुरंग सदाशिव घाडगे याला अटक केली आहे.

दिगंबर आगवणेंना एक लाखाच्या खंडणीसाठी जिवे मारण्याची धमकी

स्वराज संघटनेचे जिल्हाध्यक्ष व युवानेते दिगंबर रोहिदास आगवणे यांना 29 जानेवारी रोजी व्मोबाईलवर मॅसेज करुन अर्वाच्च शिवीगाळ करीत एक लाख रुपयांच्या खंडणीची मागणी करुन जिवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे.

गिरवीतील अवैध दारु विक्रेत्यांवर कडक कारवाईची मागणी

गिरवी, ता. फलटण येथील अवैध दारु विक्रेत्यांनी गेल्या काही वर्षांपासून उच्छाद मांडलेला आहे.

पत्नीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पतीस 5 वर्षे सक्तमजुरी

पत्नीला वारंवार मारहाण, शारीरीक त्रास देवून तिला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी पती संतोष शिवाजी सोनवलकर (वय 38, रा.वडले ता.फलटण) याला चौथे अतिरीक्त जिल्हा न्यायाधिश वर्षा पारगावकर यांनी 5 वर्षे सक्तमजुरी व 15 हजार रुपये दंड तो न दिल्यास 6 महिने स

युवा नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या विविध कार्यक्रमाचे आयोजन

सातारा जिल्हा राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष, युवा नेते रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा वाढदिवस उद्या मंगळवार दि. 19 रोजी विविध सामाजिक कार्यक्रम/ उपक्रमाद्वारे साध्या पध्दतीने साजरा होणार आहे.

शरद पवारांच्या समोरच राष्ट्रवादी कार्यकर्त्यांचा राडा

पुढील महिन्यात येवू घातलेल्या लोकसभा निवडणुकांच्या अनुषंगाने माढा लोकसभा मतदारसंघातील बंडाळी रोखण्यासाठी स्वत: खा. शरद पवारांनी माढ्यातून उभे राहण्याचा निर्णय घेतला.

ट्रकने चिरडल्याने माजी सैनिकाचा मृत्यू

श्रीराम साखर कारखान्यासमोर हायवा ट्रकने दुचाकी स्वारास पाठीमागून जोरावर धडक देऊन चिरडल्याने दुचाकी स्वार माजी सैनिकाचा जागीच मृत्यू झाला.

रणजीतदादा माढयातून लढा ; आणि राष्ट्रवादीला गाढा : समशेरसिंह नाईक-निंबाळकर

आज फलटण येथे काँग्रेस कार्यकर्त्यांच्या झालेल्या बैठकीत माढा लोकसभेची जागा राष्ट्रवादीला देण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे.

व्याजाच्या पैशासाठी अवैध खासगी सावकाराची वेल्डरला बेदम मारहाण

येथील सोमवार पेठेतील एका अवैध खासगी सावकाराने वेल्डर उमेश प्रमोद आवळे याला बेदम मारहाण करुन जखमी केले आहे.

'व्ही फॉर व्हिक्टरी'ची खूण दाखवत रणजितसिंह नाईक-निंबाळकरांचा उमेदवारी अर्ज दाखल

रणजितसिंह नाईक निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज आज सोलापुर येथे दाखल केल्यानंतर 'व्ही फॉर व्हिक्टरी'ची निशाणी दाखवुन प्रसार माध्यमांशी संवाद साधला.

रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ उद्या फलटणमध्ये मुख्यमंत्र्यांची जाहीर सभा

माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजप-शिवसेना महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्या प्रचारार्थ उद्या दि. 10 रोजी फलटण येथील मोती चौक, शिंगणापूर रोड येथे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा होणार आहे.

माढा मतदारसंघातील विकासाची भूख कायमची मिटवण्यासाठी भाजपला साथ द्या !

आमचे नेते नरेंद्र मोदी कॅप्टन म्हणून ओपनिंगला उतरले आहेत. परंतू कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीचे कॅप्टन कोठे आहेत? राष्ट्रवादीचे कॅप्टन माढ्यातून ओपनिंगला उतरले.

अन्.. मुख्यमंत्री खुदकन हसले !

यावेळी ‘ह्यो बी मल्ल्या, त्यो बी मल्ल्या’ ही भानगड विचारली असता रणजितसिंहांनी ‘ही भानगड’ फलटण नरेशांची आहे. रणजितसिंहांची खोचक टिप्पणी व फलटण नरेशांचे ‘ते’ अर्कचित्र पाहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनाही हसू आवरता आले नाही

मांडवखडक येथे जबरी चोरी ; दरोडेखोरांच्या दगडफेकीत तीघे जखमी

मांडवखडक ता. फलटण येथे काल रात्री बाराच्या दरम्यान घरासमोर झोपलेल्या महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र चोरून नेले असून, यावेळी दरोडेखोरांशी झालेल्या झटापटीत व केलेल्या दगडफेकीत तीघे जण जखमी झाले आहेत.

फलटणमधील शिवसैनिकांचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

हनुमंतवाडी तालुका फलटण येथील शिवसेनेचे तालुकाप्रमुख राहुल देशमुख यांचे आज सकाळी इलेक्ट्रिक गिझर मधून पाणी काढत असताना विजेचा धक्का बसल्यामुळे मृत्यू झाला.

फलटणमधील अर्ज कांडामुळे मिस्टर रामराजेंवर नामुष्कीची वेळ

देशभरात व जगभरात विविध कांड, प्रकरणे गाजत असताना फलटणमध्ये गेल्या दोन-तीन दिवसांत अर्ज कांड भलतेच गाजले आहे.

मांडवखडक दरोडा प्रकरणी दोघा संशयिताना अटक ; स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

मांडवखडक ता.फलटण येथील दरोडा प्रकरणातील दोघा संशयितांना स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने गजाआड केले आहे.

‘सातारा टुडे’चा दणका; ‘त्या’ जागेप्रकरणी होणार चौकशी

फलटण नरेश, त्यांचे दोन दाढीवाले बंधू, श्रीराम इन्फ्रास्ट्रक्चर, तत्कालीन नगराध्यक्ष व फलटण पालिकेचे मुख्याधिकारी यांनी संगनमताने केलेल्या घोटाळ्याची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गंभीर दखल घेतली आहे.

दुचाकींच्या सामोरासमोर धडकेत युवकाचा मृत्यू

अलगुडेवाडी ता.फलटण येथे दोन मोटारसायकलच्या अपघातात एका अठरा वर्षाच्या तरुणाचा मृत्यू झाला आहे.

राजाश्रयामुळे फलटणमधील गुन्हेगारी पुन्हा बोकाळली

जिल्ह्यातील गुन्हेगारीबाबत सर्वाधिक संवेदनशील समजल्या जाणार्‍या फलटणमधील राजकीय पुढार्‍यांच्या राजाश्रयामुळे पुन्हा एकदा गुन्हेगारी बोकाळलेली आहे.

आम्ही आमच्या हक्काचे पाणी परत आणतोय, यात राजकरण कसले ?

नीरा-देवघर धरण ज्या भोर, खंडाळा, फलटण, माळशीरस तालुक्याच्या दुष्काळी जनतेची तहान भागविण्यासाठी बांधले, त्या जनतेच्या हक्काचे पाणी बारामतीकरांनी जबरदस्तीने पळविले आहे

फलटण तालुक्यातील बनावट दारु निर्मिती कारखान्यांवर छापा

फलटण तालुक्यात विविध ठिकाणी सुरु असलेल्या बेकायदा बनावट देशी-विदेशी दारू निर्मिती कारखान्यावर छापा घालून फोर्ड आयकॉन कंपनीच्या एक चारचाकी वाहनासह एकूण 2 लाख 4 हजार 178 किंमतीचा मुद्देमाल जप्त केला

सभापती मि. रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या बंगल्यात घुसून युवकाचा राडा

सभापती मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर राहत असलेल्या लक्ष्मी विलास' बंगल्यात घुसून खटाव तालुक्यातील एका युवकाने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ

सभापती मि. रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या बंगल्यात घुसून युवकाचा राडा

सभापती मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर राहत असलेल्या लक्ष्मी विलास' बंगल्यात घुसून खटाव तालुक्यातील एका युवकाने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ

विधान परिषदेचे सभापती मि. रामराजे नाईक-निंबाळकरांच्या बंगल्यात घुसून युवकाचा राडा

सभापती मिस्टर रामराजे नाईक-निंबाळकर राहत असलेल्या लक्ष्मी विलास' बंगल्यात घुसून खटाव तालुक्यातील एका युवकाने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून बंगल्यातील कुंड्यांची तोडफोड केल्यामुळे खळबळ उडाली आहे.

मिस्टर रामराजे, तुम्ही फलटणकरांचे चाकर आहात बारामतीकरांचे जोकर नाही!

निरा-देवधर चा पाणीप्रश्‍न पेटलेला असताना बारामतीकरांच्या तुकड्यावर जगणारे आणि स्वत:ला भगिरथ समजणारे विधान परिषदेचे सभापती मिस्टर रामराजे नाईक निंबाळकर ज्या फलटणकरांच्या जिवावर राजकारण करतात,

विद्युत तारेच्या धक्क्याने 12 वर्षीय मुलाचा मृत्यू

पाणी भरण्यासाठी गेलेल्या 12 वर्षीय मुलाचा विद्युत तारेचा जोरदार धक्का बसल्याने मृत्यू झाल्याची घटना काल दि. 1 रोजी महादेव नगर, ता. फलटण येथे घडली.

कमिन्स कंपनीच्या सुपरवायझरला बेदम मारहाण; अज्ञात तिघांविरोधात गुन्हा

सुरवडी ता. फलटण येथील कमिन्स इंडिया या कंपनीच्या सुपरवायझरला राहत्या घरी पार्किंगमध्ये तीन अज्ञात इसमांनी मारहाण केल्याची घटना फलटण येथे घडली आहे.

खंडाळ्यातील पाणी परिषदेत खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यावर करण्यात येणार होती दगडफेक

खा. रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांच्यावर दगडफेक करुन ही पाणी परिषद उधळून लावण्याचा प्रयत्न फलटणमधील एका ज्येष्ठ नेत्याने (फलटण नरेश) केलेला होता.

धोम-बलकवडीतून फलटण तालुक्याला पाणी सोडण्याचे खा. रणजीतसिंह नाईक-निंबाळकरांचे निर्देश

धरण क्षेत्रात सध्या सुरु असलेल्या पावसाची उपलब्धता पाहता तातडीने धोम बलकवड़ी कालव्या मध्ये पाणी सोडण्याचे निर्देश खा रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांनी दिले आहेत.

खा. रणजीतसिंह नाईक-निंबाळकर यांची फलटण तालुक्यातील पूरग्रस्त भागाची पाहणी

पुणे जिल्ह्यातील वीर धरणातून सोडलेल्या पाण्यामुळे बाधित झालेल्या फलटण तालुक्यातील गावांना खासदार रणजितसिंह नाईक-निंबाळकर यांनी आज भेट दिली.

सातारा जिल्हाधिकार्‍यांनी तक्रारींची दखल न घेतल्याने आत्मदहनाचा इशारा

जिल्हा प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्याने तक्रारदाराने येणार्‍या 15 ऑगस्ट भारतीय स्वातंत्र्यदिनी फलटण नगरपालिकेसमोर आत्मदहन करण्याचा इशारा मुख्यमंत्री कार्यालयाकडे पाठविलेल्या निवेदनात दिलेला आहे.

फलटणमधील सोमा जाधव सह त्याच्या नगरसेवक मुलाच्या अटकेची मागणी

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे जयंती कार्यक्रमावर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करुन अटकेची मागणी सोमवार पेठ, फलटण येथील महिलांनी जिल्हा पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष श्रीमंत दादाराजे खर्डेकर यांचे निधन

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष श्रीमंत यशवंत अप्पासाहेब उर्फ दादाराजे खर्डेकर यांचे आज फलटण येथे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने खाजगी रुग्णालयात निधन झाले.

फलटणकर जनतेचे स्वप्न अखेर प्रत्यक्षात; लोणंद-फलटण रेल्वेमार्गावर रेल्वेची प्राथमिक चाचणी यशस्वी

फलटण तालुक्याचा जिव्हाळ्याचा प्रलंबित प्रश्‍न असणारा लोणंद-फलटण रेल्वेमार्गावर आज रेल्वेची यशस्वी चाचणी घेतल्याने येत्या काही दिवसांत या मार्गावर रेल्वे धावणार आहे.