म्हसवड : म्हसवड शहरातील प्लास्टिकच्या पिशव्या बाळगणा-या व्यापा-यांवर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ व म्हसवड पालिकेने संयुक्त कारवाई करत आज ४० हजाराचा दंड करून १ टन प्लास्टिक जप्त केले.
आज बुधवारी म्हसवडच्या आठवडी बाजारा दिवशी अचानक प्लास्टिक बंदिच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळ व म्हसवड पालिकेने संयुक्तपणे शहरातील व्यापा-यांवर धाडी टाकुन वैष्णवी ट्रेडर्स, गुरूकृपा भांडी केंद्र, रायचंद व्होरा, नीलन एमराईड हाऊस, राजेंद्र जनरल स्टोअर्स, जयभवानी द्रोण पत्रावळी, रत्नदिप शुभकार्य वस्तु भांडार, व शांती सुपर मार्केट आदी आठ व्यापा-यांवर प्लास्टिक बाळगळ्या प्रकरणी कारवाई करत प्रत्येकी पाच हजार रूपये प्रमाणे ४० हजाराचा दंड वसुल करून १ टन प्लास्टिक जप्त केले.
सदरची कारवाई हि महाराष्ट्र प्रदुषण नियंत्रण मंडळाचे शंकर चेंडुले, पालिकेचे मुख्याधिकारी पंडीत पाटील, पालिकेचे कर्मचारी सागर सरतापे, दादा सरतापे आदी टिमने केली आहे.
सातारा-रत्नागिरी बस सेवेबाबत प्रशासनाची अनास्था |
सैनिकांच्या कल्याणासाठी शासन कटिबध्द : पालकमंत्री शंभूराज देसाई |
आर्टिस्टिक सिंगल योगासन प्रकारामध्ये कु.सुभाषी शिंदे हिला रौप्य पदक |
रामकृष्ण सेवा मंडळातर्फे मंगळवारी शालेय साहित्य वाटप |
बिबटयाचा अधिवास पाटण तालुक्यात मोठया प्रमाणात |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह मोबाईलची चोरी |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
नाल्यात पडल्याने एकाचा मृत्यू |
कैलास स्मशानभूमी पाण्याखाली |
फलोत्पादन, पुष्पोत्पादन, दुग्धोत्पादन पुरस्कारास मान्यता |
सातारा जिल्ह्यातील सातशे कुटुंबाचे सुरक्षित स्थलांतर |
पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी घेतला अतिवृष्टीचा आढावा |
सातारा जिल्ह्यात जोरदार पाऊस |
विकास सेवा सोसायटीच्या माध्यमातून शेतकऱ्यांची उन्नती होईल |
सरस्वती विद्यामंदिर कराड येथे गुरुपौर्णिमा उत्सव अतिशय आनंदात साजरा |
भुजंग खंदारे महावितरणच्या पुणे प्रादेशिक संचालकपदी रुजू |
बंदुकीने गोळ्या घालण्याची कुटुंबाला धमकी |
मोबाईल चोरणारी अल्पवयीन टोळी जेरबंद |
सैदापूर येथून एकजण बेपत्ता |
सार्वजनिक बांधकाम विभागाला टाळे ठोकणार |