नागपूर : वरिष्ठ पोलीस निरीक्षक विनोद चौधरी यांच्या कारचा सोमवारी अपघात झाला. दारूच्या नशेत कार चालवत समोरून त्यांच्या कारला धडक दिली. या अपघातात चौधरी यांच्या पत्नी किरकोळ जखमी झाल्या. जपानी गार्डनजवळ ही घटना घडली.
चौधरी व त्यांच्या पत्नी कारने घरी जात असताना राजभवन चौकाजवळ एका क्वालिसचालकाने दारूच्या नशेत कार विरुद्ध बाजूने आणली व समोरून येत चौधरी यांच्या कारला उजव्या भागात धडक दिली. यात चौधरी यांच्या पत्नीच्या चेहऱ्याला मार लागला. चौधरी यांनी लगेच नियंत्रण कक्षाला याची माहिती दिली. गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी पोहोचले होते. या अपघातात कारचे नुकसान झाले आहे.
बालविवाह प्रकरणी तिघांवर गुन्हा |
मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा |
ठाकरे गटाच्या शहरप्रमुखासह सहा जणांवर विनयभंगाचा गुन्हा |
ज्ञान, भक्ती आणि कर्म या मूल्यांचा संस्कार करणारे प्रकाश मंदिर म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा : प्रा. यशवंत पाटणे |
स्वाती मालीवाल यांचा आणखी एक व्हिडीओ आला समोर |
सातारा जिल्ह्यात वळीव पावसाने घरं ढासळली |
गळफास घेवून एकाची आत्महत्या |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
अपघाताने जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी सहाजणांवर गुन्हा |
लोकसहभागातून विकासाला सीएसआर फंडाची मदत |
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला संगमनगर येथे गळती |
विद्यार्थ्यांसाठी ‘आरटीई’ प्रवेशाचे आदेश आले; मात्र अंमलबजावणी करण्यास शाळांचा अनुत्साह |
लग्नास तगादा लावल्याने युवकाने केली आत्महत्या |

पी एम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय क्षेत्र माहुलीच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम |
विहिरीचे बांधकाम सुरू असताना आरसीसी पडदी कोसळली |
गाडी अंगावर घालून सासूचा खून |
सातारा जिल्ह्यात ७ दिवसांपासून वळीव पाऊस सुरूच |
भजनी मंडळांसाठी भव्य 'जिल्हा भजन महोत्सव' आयोजित करणार : आ. शिवेंद्रसिंहराजे |