सातारा : सातारा शहरासह तालुक्यातून वेगवेगळ्या घटनेत तीन जण बेपत्ता झाल्याच्या तक्रारींची नोंद संबंधित पोलीस ठाण्यांमध्ये करण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, तामजाईनगर मधील भैरवनाथ कॉलनी येथून सागर मारुती सावंत (वय ४०) हे बेपत्ता झाले आहेत. दि. ३० एप्रिल ते दि. २ मे या दरम्यान ते फ्लॅट भाड्याने मिळतो आहे, तो पाहून येतो, असे सांगून गेले आहेत. शाहूपुरी पोलीस ठाण्यात पत्नी तेजस्विनी सागर सावंत (वय ३७, रा. भैरवनाथ कॉलनी, तामजाईनगर) यांनी फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार डमकले तपास करत आहेत.
दुसऱ्या घटनेत गोडोलीतील जोशीवाडा येथून संदीप अशोक साळुंखे (वय ४०)हे दि. २९ एप्रिल रोजी कोणासही काहीही न सांगता निघून गेले आहेत. याबाबत आई रंजना अशोक साळुंखे (वय ६०) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार पोळ तपास करत आहेत.
तिसऱ्या घटनेत कमनूर नरेश भोसले (वय २७, रा. देगाव, ता. सातारा) हा दि. २ रोजी सकाळी ७ वाजता निगडी वंदन, ता. सातारा येथून बेपत्ता झाला आहे. या प्रकरणी चिनोर नरेश भोसले (रा. देगाव) याने सातारा तालुका पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस हवालदार राऊत तपास करत आहेत.
ठाकरे गटाच्या शहरप्रमुखासह सहा जणांवर विनयभंगाचा गुन्हा |
ज्ञान, भक्ती आणि कर्म या मूल्यांचा संस्कार करणारे प्रकाश मंदिर म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा : प्रा. यशवंत पाटणे |
स्वाती मालीवाल यांचा आणखी एक व्हिडीओ आला समोर |
सातारा जिल्ह्यात वळीव पावसाने घरं ढासळली |
गळफास घेवून एकाची आत्महत्या |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
अपघाताने जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी सहाजणांवर गुन्हा |
लोकसहभागातून विकासाला सीएसआर फंडाची मदत |
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला संगमनगर येथे गळती |
विद्यार्थ्यांसाठी ‘आरटीई’ प्रवेशाचे आदेश आले; मात्र अंमलबजावणी करण्यास शाळांचा अनुत्साह |
लग्नास तगादा लावल्याने युवकाने केली आत्महत्या |
पी एम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय क्षेत्र माहुलीच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम |
विहिरीचे बांधकाम सुरू असताना आरसीसी पडदी कोसळली |

गाडी अंगावर घालून सासूचा खून |
सातारा जिल्ह्यात ७ दिवसांपासून वळीव पाऊस सुरूच |
भजनी मंडळांसाठी भव्य 'जिल्हा भजन महोत्सव' आयोजित करणार : आ. शिवेंद्रसिंहराजे |
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूर आणि दरडप्रवण क्षेत्रात खबरदारीच्या सर्व उपाययोजना तयार ठेवा : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी |
शेतकरी हित जोपासने हीच खरी स्व. भाऊसाहेब महाराजांना श्रद्धांजली |