सातारा : खेड, तालुका सातारा येथे सुरेंद्र बुधावले यांच्या घरी 52 वर्षीय एका वृद्धाला दगडाने मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. या मारहाणीत ज्ञानेश्वर विठ्ठल कुंभार राहणार खेड हे जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला टाके पडले आहे.
अक्षय रामचंद्र शिंदे यांच्यावर सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, दिनांक 26 एप्रिल रोजी रात्री नऊ वाजता शिंदे यांनी फिर्यादीला एकेरी आवाज देऊन ये ज्ञाना मला पाणी घेऊन ये असे उद्धट वर्तन केले. मी तुझ्या वडिलांच्या वयाचा आहे असे फिर्यादीने समजावण्याचा प्रयत्न केला असता शिंदे यांनी फिर्यादीस तेथे पडलेल्या दगडाने मारहाण केली. या मारहाणीत कुंभार जखमी झाले असून त्यांच्या डोक्याला टाके पडले आहेत. त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून सातारा शहर पोलीस ठाण्याचे हवलदार भवारी अधिक तपास करत आहेत.
कोटेश्वर टाकीला गळती; लाखो लिटर पाणी वाया |
जिल्ह्यात उन्हाळी पिकांचे क्षेत्र घटले |
शाहूनगर येथे सात लाखांची घरफोडी |
दुचाकी अपघातात एकाचा मृत्यू; दोन जण गंभीर |
जबरी चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा |
सातारा शहर परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण |
संभाजीनगर येथून दुचाकीची चोरी |
करंजे येथे घरफोडी |
जिल्हा रुग्णालयात केवळ 130 रक्तपिशव्यांचा साठा उपलब्ध |
उच्चपदस्थ अधिकार्याची केवळ चौकशीच नाही तर अटक करावी |
धर्मादाय कार्यालयाचा लिपिक लाचलुचपतच्या जाळ्यात |
सातार्यात चौथ्या दिवशी वळवाच्या जोरदार सरी |
दिव्यांग प्रेरणा सामाजिक संस्थेस सर्वतोपरी सहकार्य करणार |
युध्द नव्हे तर शांतीच माणसाला गरजेची : लक्ष्मीकांत देशमुख |
नीरा उजवा कालव्याला मोठी गळती |

ईलेक्ट्रीक स्कूटरवर वीज कोसळली! |
विवाहितेचा जाचहाट प्रकरणी पतीसह सासऱ्यावर गुन्हा |
गॅरेज मधून गाडीच्या दीड लाखांच्या साहित्याची चोरी |
सातारा शहरातील दोन सराफी दुकानांमध्ये दागिन्यांची चोरी |
अवैधरित्या दारू विक्री प्रकरणी एकावर कारवाई |