ताज्या घडामोडी
शासकीय आयटीआय प्रवेश प्रक्रिया सुरू
11:02am | Jun 03 2024
संस्थेत कॉम्प्युटर ऑपरेटर, फिटर, टर्नर, इलेक्ट्रिशन, इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक, पेंटर जनरल,शीट मेटल वर्कर. हे ट्रेड उपलब्ध असून, विद्यार्थ्यांना पाचशे रुपये प्रति महिना विद्यावेतन दिले जाते, तसेच एसटी पासची सुविधा उपलब्ध आहे. मुलांसाठी हॉस्टेलची सुद्धा सुविधा उपलब्ध आहे. मुलींसाठी 30 टक्के जागा राखीव आहेत.
फ्लेक्स, होर्डिंग उतरवल्यामुळे रूप बदलले साताऱ्याचे! |
सातारा लोकसभा निवडणूक मतमोजणीमुळे वाहतुकीत बदल |
पाचगणीतील हॉटेल फर्न प्रशासनाकडून सील |
दरोड्याच्या तयारीतील तिघांच्या मुसक्या आवळल्या |
ससून प्रकरणाला राज्य शासनच जबाबदार : शशिकांत शिंदे |
झाडानी प्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांची आयुक्त वळवींसह तिघांना नोटीस |
महावितरणकडून स्मार्ट मीटरची सुरुवात स्वतःपासून |