सातारा : लग्न कार्यालयात लाईटची सुविधा न दिल्याने पाहुण्यांसमोर अपमान झाल्याच्या रागातून 20 जणांनी मंगल कार्यालयाचा मॅनेजर तसेच कामगार यांना मारहाण करत सुमारे 5 लाख 20 हजार रुपयांची रक्कम जबरदस्तीने चोरली. याप्रकरणी सातारा तालुका पोलिस ठाण्यात जबरी दरोड्याचा गुन्हा दाखल झाला आहे.
रघुनाथ जाधव, प्रफुल्ल जाधव, अंकुश जाधव (सर्व रा. अंबवडे बु.ता.कोरेगाव) यांच्यासह अनोळखी 20 जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी भुजंगराव शंकरराव शिंदे (वय 72, रा. सदरबझार, सातारा) यांनी तक्रार दिली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, ही घटना दि. 18 एप्रिल रोजी मेढा रस्त्यावरील देवयानी मंगल कार्यालय येथे घडली आहे. लग्न कार्यावेळी लाईटची मंगल कार्यालयाकडून योग्य ती सोय करण्यात आली नसल्याचा आरोप जाधव कुटुंबियांनी केला. यामुळे पाहुण्यांसमोर अपमान झाल्याच्या रागाच्या भरातून त्यांनी दहशत माजवली. मंगल कार्यालयाचे भाडे व झालेला खर्च अशी 5 लाख रुपयांची नुकसान भरपाई परत करण्यासाठी वाद घातला. यावेळी वादावादी होवून जमावाने मंगल कार्यालयाचे मॅनेजर साहील मुलाणी, कामगार विजय पवार यांच्यासह तक्रारदार शिंदे यांना मारहाण केली. हा गोंधळ सुरु झाल्यानंतर पैशांची संशयितांनी मागणी करत जबरदस्तीने एकूण 5 लाख 20 हजार रुपये जबरदस्तीने चोरली. या घटनेनंतर तक्रारदार यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर तक्रारीवरुन पोलिसांनी जबरी दरोड्याचा गुन्हा दाखल केला.
सातारा जिल्हा पोलीस दलाने उडवला कारवाईचा डबलबार |
दोन्ही आघाडीच्या भांडणांमध्ये आमचाच उमेदवार निवडून येणार : डॉ. राजेंद्र गवई |
सातारा जिल्ह्यातील राजकीय रणधुमाळी अंतिम टप्प्यात |
थंड हवेच्या महाबळेश्वरचा पारा 35 अंशावर पोहचला |
नूने येथे आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या उपस्थितीत मेळावा |
मसाप, शाहुपुरी शाखेच्या १२ व्या वर्धापनदिनानिमित्त कार्यक्रम |
कास पठार परिसराची उदयनराजेंना साथ |
घोटाळे करता, अन् सहानुभूती कसली मागता? |
वाई, कोरेगाव, पाटण, कराड शहरात पत्रकार भवन निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
मतदार जनजागृतीसाठी ४ मे मतदार गृहभेट दिवस म्हणून राबविण्यात येणार : मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन |
विरोधकांना घिरट्या घालण्याशिवाय पर्याय नाही |
सातारा, कराड, वाई तालुक्यात कलाग्राम निर्माण करणार : उदयनराजे भोसले |
प्रधानमंत्री राष्ट्रीय बाल पुरस्कारासाठी अर्ज करण्याचे आवाहन |
युवकाची गळफास घेवून आत्महत्या |
अवैधरित्या दारुविक्री प्रकरणी दोन महिलांवर गुन्हे |

दारू पिण्यास पैसे न दिल्याने एकास मारहाण |
रंगांच्या अनेक उधळणीतून व्यक्त झाला गुलमोहर डे |
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या वतीने जिल्ह्यात मतदान जनजागृती अभियान |
ज्येष्ठ नेत्यांच्या अवतीभवती केवळ घोटाळेखोर |
सातारा-जावलीमधून उदयनराजेंना विक्रमी मताधिक्य द्या |