03:52pm | May 04, 2024 |
आग्रा : उत्तर प्रदेशातील आग्रा येथील एका माध्यमिक शाळेत एक मुख्याध्यापिका आणि शिक्षिकेमध्ये क्षुल्लक कारणावरून जोरदार भांडण झाल्याची घटना समोर आली आहे. मात्र हे प्रकरण पुढे इतकं वाढलं की हाणामारीपर्यंत पोहोचलं. शाळेतील मुख्याध्यापिका आणि शिक्षिका यांच्यात झालेल्या भांडणाचा, वादावादीचा आणि मारहाणीचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
मुख्याध्यापिका आणि शिक्षिका यांच्यातील वादाचे चार व्हि़डीओ व्हायरल झाल्याचं म्हटलं जात आहे. पहिल्या 45 सेकंदांच्या व्हिडिओमध्ये मुख्याध्यापिका शाळेत उशिरा येण्याबद्दल शिक्षिकेला फटकारत आहेत. यावरून दोघांमध्ये वाद झाला आहे. उपस्थित कर्मचारी दोघींचा गप्प बसण्यास सांगत असतात दोघींमधील वाद वाढत जातो. दुसऱ्या एका व्हिडिओमध्ये दोघींमध्ये जोरदार भांडण सुरू आहे.
दोघीही एकमेकींसाठी अपशब्द वापरत आहेत. शिक्षिका मुख्याध्यापिकेला म्हणते की, मी तुला नोकरी कशी करायची हे शिकवेन, ज्यामुळे मुख्याध्यापिका आणखी चिडते. तेथे उपस्थित असलेले लोक दोघींनाही वाद घालू नका, असा सल्ला देत आहेत, मात्र काही वेळातच मुख्याध्यापिका आणि शिक्षिका यांच्यातील वाद हाणामारीचं रूप घेतो.
मिळालेल्या माहितीनुसार, हे संपूर्ण प्रकरण सिकंदरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सिंगना गावात असलेल्या प्राथमिक शाळेशी संबंधित आहे. महिला शिक्षिका गुंजा चौधरी ही शुक्रवारी सकाळी उशिरा शाळेत पोहोचल्याने मुख्याध्यापिकेने तिला अडवले. अडवणुकीमुळे गुंजा संतापली. यावरून दोघांमध्ये हाणामारी झाली आहे. याप्रकरणी सिकंदरा पोलीस ठाण्यात अद्याप गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही.
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी सहाजणांवर गुन्हा |
लोकसहभागातून विकासाला सीएसआर फंडाची मदत |
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला संगमनगर येथे गळती |
विद्यार्थ्यांसाठी ‘आरटीई’ प्रवेशाचे आदेश आले; मात्र अंमलबजावणी करण्यास शाळांचा अनुत्साह |
लग्नास तगादा लावल्याने युवकाने केली आत्महत्या |
पी एम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय क्षेत्र माहुलीच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम |
विहिरीचे बांधकाम सुरू असताना आरसीसी पडदी कोसळली |
गाडी अंगावर घालून सासूचा खून |
सातारा जिल्ह्यात ७ दिवसांपासून वळीव पाऊस सुरूच |
भजनी मंडळांसाठी भव्य 'जिल्हा भजन महोत्सव' आयोजित करणार : आ. शिवेंद्रसिंहराजे |
मान्सूनच्या पार्श्वभूमीवर संभाव्य पूर आणि दरडप्रवण क्षेत्रात खबरदारीच्या सर्व उपाययोजना तयार ठेवा : जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी |
शेतकरी हित जोपासने हीच खरी स्व. भाऊसाहेब महाराजांना श्रद्धांजली |
गळफास घेऊन एकाची आत्महत्या |
वेण्णा लेक परिसरातून सुमारे पाच लाखांच्या दागिन्यांची चोरी |

बसस्थानक परिसरातून युवती बेपत्ता |
जरांगे पाटलांचा जीवनपट चित्रपटाच्या माध्यमातून मांडण्याचा प्रयत्न |
महिला सरपंचांना सीएसआर फंडाची होणार मदत |
उधारीचे पैसे मागितल्यावरुन एकास मारहाण |
चोरी प्रकरणी तिघांवर गुन्हा |