12:19pm | May 08, 2024 |
बाचूपल्ली : हैदराबादमधील बाचूपल्ली परिसरात मुसळधार पावसामुळे मोठी दुर्घटना घडली आहे. परिसरातील बांधकाम सुरू असलेल्या घराची भिंत कोसळून चार वर्षांच्या मुलासह सात जणांचा मृत्यू झाला. पोलिसांनी बुधवारी ही माहिती दिली. ही घटना मंगळवारी रात्री घडल्याचं पोलिसांनी सांगितलं. मृत्यू झालेले लोक हे ओडिशा आणि छत्तीसगड येथील स्थलांतरित कामगार होते. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी सकाळी मशीनच्या सहाय्याने उत्खनन करण्यात आले, ज्याच्या मदतीने ढिगाऱ्याखाली दबलेले मृतदेह बाहेर काढण्यात आले.
हैदराबाद आणि तेलंगणातील अनेक भागात मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. शहरात अनेक ठिकाणी पाणी साचल्याने वाहतूक ठप्प झाली होती. ग्रेटर हैदराबाद महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, आपत्ती निवारण दल (DRF) पथके पाण्याचा निचरा करण्यासाठी आणि रस्त्यावर पडलेली झाडे हटवण्यासाठी तैनात करण्यात आली आहेत.
केवळ हैदराबाद आणि तेलंगणामध्येच नाही तर इतर अनेक राज्यांमध्येही मुसळधार पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. यासोबतच परिसरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. लोकांनी अत्यंत महत्त्वाचं काम असेल तरच घराबाहेर पडावं, असंही सांगण्यात आलं आहे. प्रधान सचिव (महानगरपालिका प्रशासन आणि नागरी विकास) दानकिशोर यांनी GHMC आयुक्त रोनाल्ड रोझ यांच्यासह शहरातील विविध जलयुक्त भागांना भेट दिली आणि ठिकठिकाणी DRF पथकं तैनात करून बचावकार्याच्या सूचना दिल्या.
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा |
पाईपलाईन फोडल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
बालविवाह प्रकरणी तिघांवर गुन्हा |
मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा |
ठाकरे गटाच्या शहरप्रमुखासह सहा जणांवर विनयभंगाचा गुन्हा |
ज्ञान, भक्ती आणि कर्म या मूल्यांचा संस्कार करणारे प्रकाश मंदिर म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा : प्रा. यशवंत पाटणे |
स्वाती मालीवाल यांचा आणखी एक व्हिडीओ आला समोर |
सातारा जिल्ह्यात वळीव पावसाने घरं ढासळली |
गळफास घेवून एकाची आत्महत्या |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
अपघाताने जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी सहाजणांवर गुन्हा |
लोकसहभागातून विकासाला सीएसआर फंडाची मदत |
ठाकरे गटाच्या शहरप्रमुखासह सहा जणांवर विनयभंगाचा गुन्हा |
ज्ञान, भक्ती आणि कर्म या मूल्यांचा संस्कार करणारे प्रकाश मंदिर म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा : प्रा. यशवंत पाटणे |
स्वाती मालीवाल यांचा आणखी एक व्हिडीओ आला समोर |
सातारा जिल्ह्यात वळीव पावसाने घरं ढासळली |
गळफास घेवून एकाची आत्महत्या |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
अपघाताने जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी सहाजणांवर गुन्हा |
लोकसहभागातून विकासाला सीएसआर फंडाची मदत |
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला संगमनगर येथे गळती |
विद्यार्थ्यांसाठी ‘आरटीई’ प्रवेशाचे आदेश आले; मात्र अंमलबजावणी करण्यास शाळांचा अनुत्साह |
लग्नास तगादा लावल्याने युवकाने केली आत्महत्या |
पी एम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय क्षेत्र माहुलीच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम |
विहिरीचे बांधकाम सुरू असताना आरसीसी पडदी कोसळली |