04:41pm | May 07, 2024 |
जम्मू काश्मीर : जम्मू काश्मीरच्या दक्षिण कुलगाम जिल्ह्यातील रेडवानी भागात सुरक्षादल आणि दहशतवाद्यांमध्ये भीषण चकमक झाली. या चकमकीत सुरक्षादलाने लष्कर-ए-तैयबाचा टॉप कमांडर बासित अहमद डारसह तीन दहशतवाद्यांना कंठस्तान घातले. इतर दहशतवाद्यांची नावे अद्याप समोर आलेली नाहीत.
सविस्तर माहिती अशी की, सुरक्षादलाला खबऱ्यांकडून दहशतवादी लपून बसल्याची माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे सोमवारी सुरक्षादलाने शोध मोहिम सुरू केली. यावेळी दहशतवाद्यांनी गोळीबार सुरू केला, त्याला जवानांनी जोरदार प्रत्युत्तर दिले. या घटनेत लष्कर-ऐ-तैयबाचा टॉप कमांडर बासित अहदम याच्यासह तीन दहशतवादी ठार झाले.
4 मे रोजी झालेला दहशतवादी हल्ला :
दरम्यान, जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात 4 मे रोजी दहशतवाद्यांनी भारतीय वायु सेनेच्या ताफ्यावर दहशतवादी हल्ला केला, ज्यात वायुसेनेचा एक जवान शहीद झाला, तर इतर 4 जखमी झाले. महत्वाची बाब म्हणजे पुंछ जिल्ह्लायात सुरक्षा दलावर झालेला हा या वर्षातील दुसरा हल्ला आहे. यापूर्वी जानेवारीमध्ये सैन्याच्या ताफ्यावर दहशतवाद्यांनी अचानक गोळीबार केला होता. तर, त्यापूर्वी डिसेंबरमध्येही सैन्याच्या ताफ्यावर हल्ला झाला, ज्यात चार जवान शहीद झाले होते.
बालविवाह प्रकरणी तिघांवर गुन्हा |
मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा |
ठाकरे गटाच्या शहरप्रमुखासह सहा जणांवर विनयभंगाचा गुन्हा |
ज्ञान, भक्ती आणि कर्म या मूल्यांचा संस्कार करणारे प्रकाश मंदिर म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा : प्रा. यशवंत पाटणे |
स्वाती मालीवाल यांचा आणखी एक व्हिडीओ आला समोर |
सातारा जिल्ह्यात वळीव पावसाने घरं ढासळली |
गळफास घेवून एकाची आत्महत्या |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
अपघाताने जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी सहाजणांवर गुन्हा |
लोकसहभागातून विकासाला सीएसआर फंडाची मदत |
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला संगमनगर येथे गळती |
विद्यार्थ्यांसाठी ‘आरटीई’ प्रवेशाचे आदेश आले; मात्र अंमलबजावणी करण्यास शाळांचा अनुत्साह |
लग्नास तगादा लावल्याने युवकाने केली आत्महत्या |
सातारा जिल्ह्यात वळीव पावसाने घरं ढासळली |
गळफास घेवून एकाची आत्महत्या |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
अपघाताने जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी सहाजणांवर गुन्हा |
लोकसहभागातून विकासाला सीएसआर फंडाची मदत |
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला संगमनगर येथे गळती |
विद्यार्थ्यांसाठी ‘आरटीई’ प्रवेशाचे आदेश आले; मात्र अंमलबजावणी करण्यास शाळांचा अनुत्साह |
लग्नास तगादा लावल्याने युवकाने केली आत्महत्या |
पी एम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय क्षेत्र माहुलीच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम |
विहिरीचे बांधकाम सुरू असताना आरसीसी पडदी कोसळली |
गाडी अंगावर घालून सासूचा खून |
सातारा जिल्ह्यात ७ दिवसांपासून वळीव पाऊस सुरूच |
भजनी मंडळांसाठी भव्य 'जिल्हा भजन महोत्सव' आयोजित करणार : आ. शिवेंद्रसिंहराजे |