12:35pm | May 08, 2024 |
कराड : लोकसभा निवडणुकीचा पाटण (जि. सातारा) येथून बंदोबस्त संपवून परतत असताना कराड तालुक्यातील विमानतळाजवळ आयशर टेम्पो आडवा आल्याने पोलिसांच्या गाडीला अपघात झाला. त्यामध्ये तासगाव तालुक्यातील तुरची येथील पोलीस ट्रेनिंग सेंटरमधील तीन पोलीस (Tasgaon Police) कर्मचारी जखमी झाल्याचे पोलिसांनी सांगितले. जखमींना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघातील पाटण विधानसभा मतदारसंघात चार दिवसांपासून संबंधित पोलीस कर्मचारी हे बंदोबस्तावर होते. लोकसभेचे काल मतदान संपल्यानंतर आज सकाळी खासगी ट्रॅव्हल्समधून ते 33 कर्मचारी तुरचीकडे रवाना होण्यासाठी निघाले होते.
त्यांची ट्रॅव्हल्स विमानतळाजवळील एका ढाब्याजवळ आली असता, आयशर टेम्पो आडवा आल्याने अपघात झाला. त्यामध्ये ट्रॅव्हलच्या पुढील बाजूस बसलेले तीन कर्मचारी जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी कराडच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. कराड पोलीस उपाधीक्षक अमोल ठाकूर, कराड शहर पोलीस निरीक्षक के.एन. पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी युवकावर गुन्हा |
पाईपलाईन फोडल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा |
राहत्या घरातून युवती बेपत्ता |
बालविवाह प्रकरणी तिघांवर गुन्हा |
मारहाण प्रकरणी तिघांवर गुन्हा |
ठाकरे गटाच्या शहरप्रमुखासह सहा जणांवर विनयभंगाचा गुन्हा |
ज्ञान, भक्ती आणि कर्म या मूल्यांचा संस्कार करणारे प्रकाश मंदिर म्हणजे ज्ञानेश्वरी पारायण सोहळा : प्रा. यशवंत पाटणे |
स्वाती मालीवाल यांचा आणखी एक व्हिडीओ आला समोर |
सातारा जिल्ह्यात वळीव पावसाने घरं ढासळली |
गळफास घेवून एकाची आत्महत्या |
राहत्या घरातून विवाहिता बेपत्ता |
अपघाताने जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू |
बेकायदा दारु विक्री प्रकरणी एकावर कारवाई |
मारहाणीसह जबरी चोरी प्रकरणी सहाजणांवर गुन्हा |
लोकसहभागातून विकासाला सीएसआर फंडाची मदत |

महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या मुख्य जलवाहिनीला संगमनगर येथे गळती |
विद्यार्थ्यांसाठी ‘आरटीई’ प्रवेशाचे आदेश आले; मात्र अंमलबजावणी करण्यास शाळांचा अनुत्साह |
लग्नास तगादा लावल्याने युवकाने केली आत्महत्या |
पी एम श्री स्कूल जवाहर नवोदय विद्यालय क्षेत्र माहुलीच्या यशस्वी निकालाची परंपरा कायम |
विहिरीचे बांधकाम सुरू असताना आरसीसी पडदी कोसळली |